लोकशाही पध्दतीने मी संभाजी ब्रिगेडचा प्रदेशाध्यक्ष...संभाजी ब्रिगेडच्या नावाचा गैरवापर करुन काढलेला पक्ष रद्द करणार.... संभाजी ब्रिगेड ही कार्यकर्ता घडविणारी संघटना!-प्रविणदादा गायकवाड - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 2 May 2018

लोकशाही पध्दतीने मी संभाजी ब्रिगेडचा प्रदेशाध्यक्ष...संभाजी ब्रिगेडच्या नावाचा गैरवापर करुन काढलेला पक्ष रद्द करणार.... संभाजी ब्रिगेड ही कार्यकर्ता घडविणारी संघटना!-प्रविणदादा गायकवाड

पंढरपूर LIVE 2 मे 2018

संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेपासून ते संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षपदाचा प्रविणदादा गायकवाड यांनी दिलेला राजीनामा व पुन्हा घेतलेला पदभार आणि सध्या संपुर्ण महाराष्ट्रात सध्या नुतन पदाधिकार्‍यांच्या ते करत असलेल्या निवडी या त्यांच्या संपुर्ण प्रवासाबाबत त्यांच्याच भाषेत त्यांनी व्यक्त केलेल्या भावना व संभाजी ब्रिगेडची पुढील वाटचालीबाबत तब्बल 10 मिनिटांचे त्यांनी व्यक्त केलेले हे मनोगत विस्तृतपणे फक्त पंढरपूर लाईव्ह वरच..! अवश्य बघा 


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com
add