अजुन चार दिवस एसटी बंद असली तरी चालेल मठात राहीन...! आरक्षणासाठीचे मराठा तरुणांचे बलिदान वाया जायला नको.... मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्‍न सुटायलाच हवा...

पंढरपूर LIVE 10 आॅगस्ट  2018


9 ऑगस्ट च्या बंद दिवशी पंढरपूरच्या बसस्थानकात यवतमाळ जिल्ह्यातील एका जेष्ठ वारकरी आजोबांनी पंढरपूर लाईव्हकडे व्यक्त केलेली बोलकी प्रतिक्रिया अवश्य बघा..!


आज बंददरम्यान पंढरपूर मधील बससस्थानकात वार्तांकन करण्यासाठी आमची पंढरपूर लाईव्हची टीम गेली असताना प्रवाशांच्या प्रतिक्रिया घ्याव्यात म्हनून एका वयस्कर वारकरी आजोबांना बोलतं केलं.  वाटलं होतं की एस.टी. बंदय मी एकटाचय गावाकडं कसं जावं वगैरे अनेक अडचणी ते सांगतील. पण घडलं उलटंच.. यवतमाळ जिल्ह्यातील हे आजोबा चक्क म्हणाले की, एस.टी. आजच नाही आणखी चार दिवस बंद राहिली तरी चालेल. मी पुन्हा मठात जाऊन राहीन पण मराठ्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे! अवश्य बघा या वारकरी आजोबांची ही बोलकी प्रतिक्रिया.     

महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments