Pandharpur Live च्या नुतन कार्यालयात 389 वी शिवजयंती साजरी - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 20 February 2019

Pandharpur Live च्या नुतन कार्यालयात 389 वी शिवजयंती साजरी

Pandharpur LIVE 20 February 2019पंढरपूर लाईव्हच्या लिंकरोड वरील नुतन कार्यालयात दि. 19 फेब्रुवारी 2019 रोजी 389 वी  शिवजयंती साजरी करण्यात आली. पंढरपूरच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी ओंकार बसवंती, सौ.आरतीताई बसवंती,  प्रधान घोडके, बाबुराव बत्रा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे व उपसंपादक विजयकुमार गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. 
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


No comments:

Post a Comment

Pages