परभणी येथील भाविकाकडून मंदिर समिती अन्नछत्रास 3 लाखांची देणगी - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 19 April 2019

परभणी येथील भाविकाकडून मंदिर समिती अन्नछत्रास 3 लाखांची देणगीपरभणी येथील भाविक सरस्वती पंडितराव पांगरकर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रास ३०००००/- रु.(तीन लाख रुपये ) देणगी दिली त्यावेळी मंदिर समितीच्या वतीने व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी त्यांचा शाल श्रीफळ व श्रीची प्रतिमा देऊन सत्कार केला त्यावेळी मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते -------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

add