मुंबई येथील उद्योगपतीकडून मंदिर समितीच्या अन्नछत्रासाठी 5 लाखांची देणगी - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 30 April 2019

मुंबई येथील उद्योगपतीकडून मंदिर समितीच्या अन्नछत्रासाठी 5 लाखांची देणगी


दिनांक ३०/०४/२०१९ रोजी मुंबई येथील उद्योगपती श्री जयंत दत्तात्रय म्हैसकर यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस संचलीत अन्नछत्रा करीता रूपये ५,०१,०००/- अक्षरी पाच लाख एक हजार रू देणगी दिली. त्यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते त्यांचा हार श्रीफळ, श्री ची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी मंदिरे समिती लेखाअधिकारी श्री सुरेश कदम, मदन महाराज हरीदास व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.






-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

add