पुणे: जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सपत्निक बजावला मतदानाचा हक्क - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 23 April 2019

पुणे: जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सपत्निक बजावला मतदानाचा हक्क




पुणे,दि.23: पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम यांनी पत्नी मालाकुमारी राम यांच्यासह मतदान केले.
यावेळी त्यांनी जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य बजावावे, असे आवाहन केले. यावेळी श्री. राम यांनी मतदान केंद्राची पाहणी केली.




-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

add