पुणे विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 23 April 2019

पुणे विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क
पुणे दि. 23 : पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कुटूंबियांसह अल्पबचत भवन येथे मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी डॉ.दीपक म्हैसेकर यांच्यासह त्यांच्या पत्नी रोहिणी म्हैसेकर व मुलगा अथर्व म्हैसेकर यांनीही मतदानाचा हक्क बजावला. डॉ.म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात मतदान शांततेत आणि सुरळीत सुरु आहे. अन्य लोकसभा मतदार संघांबरोबरच पुण्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी घराबाहेर पडून नि:पक्षपातीपणे मतदान करून मतदानाचे कर्तव्य बजावावे.-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

add