पंढरपूर सिंहगड मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Sunday, 14 April 2019

पंढरपूर सिंहगड मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन



 पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.  यावेळी महाविद्यालयातील प्रा. गुरुराज इनामदार, प्रा. अल्ताफ मुलाणी, प्रा. विरेद्र धोञे , प्रा. उमेश घोलप, प्रा. दिपक कोष्टी, गौरव सरतापे, अवधुत साबळे, तात्यासाहेब आठवले, निखिल कांबळे, राहुल गायकवाड, अझहर मुलाणी, विक्रम कुसुमडे आदी सह महाविद्यालयातील विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.  फोटो ओळी पंढरपूर सिंहगड मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना शिक्षक.



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages