माझी प्रकृती आता ठणठणीत -अभिनेते वैभव मांगले - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 27 April 2019

माझी प्रकृती आता ठणठणीत -अभिनेते वैभव मांगले


वाढलेल्या तापमानामुळे अशक्तपणा येऊन चक्कर आली. पण माझी प्रकृती आता ठणठणीत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अभिनेते वैभव मांगले यांनी केले आहे.
सांगलीमधील विष्णूदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी आलबत्या-खलबत्या या नाटकाच्या प्रयोगावेळी नाटकाचे मुख्य कलाकार आणि प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले हे चक्कर येऊन स्टेजवर कोसळले होते. प्रयोग संपण्याच्या शेवटच्या दहा मिनिटात ही घटना घडली.
यानंतर नाटक रद्द करत तातडीने संयोजकांनी मांगले यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, मांगले यांच्या प्रकृतीबाबत काही क्षणात हार्ट अटॅक आल्याचा अफवा पसरल्या होत्या.




-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

add