दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आंब्यांचा महानैवेद्य - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 7 May 2019

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आंब्यांचा महानैवेद्य


अक्षयतृतीयेच निमित्त साधून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय  पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीन दरवर्षि अक्षयतृतीयेच निमित्त साधून हा आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात येतो हे आंबे ऊद्या ससून मधील रुग्ण,आनाथाश्रम आणि भाविंकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे आंब्यांची हि आरास पाहण्यासाठि भाविकांनी आज सकाळ पासूनच गर्दी केली होती हा क्षण आपल्या मोबाईल मधे साठवण्यासाठि अनेकांचे मोबाईल सरसावले होते.


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

add