वर्षश्राध्दाच्या पारंपारिक प्रक्रियेला छेद देत अनोख्या पध्दतीने वाहिली श्रध्दांजली - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 3 May 2019

वर्षश्राध्दाच्या पारंपारिक प्रक्रियेला छेद देत अनोख्या पध्दतीने वाहिली श्रध्दांजलीवर्षश्राध्दाच्या पारंपारिक प्रक्रियेला छेद देत नेवासा, जि.अहमदनगर येथील कुटे कुटूंबियांनी साखर कामगार व प्रयोगशील शेतकरी कै. मनोहरराव कुटे पाटील यांना वर्षश्राध्दानिमित्त अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली अर्पण केली. 

काल कै. मनोहरराव कुटे पाटील  यांचे स्मृतीपित्यर्थ वृक्षारोपन केले. नैसर्गिक शेतीचे पुरस्करते श्री योगेश जामदार (कर्जत) व नेवासा येथील अमरधाम येथे स्वसंकल्पनेतून वृक्षवृल्लीने सुशोभीत करणारे अमृत फिरोदिया या दोन व्यक्तिमत्वाचां मानसन्मान मनोहराव यांचे नावे शेतीनिष्ठ शेतकरी व पर्यावरण वृक्षसंवृवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आले. अविनाश कुटे-पाटील यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीदिनानिमित्त राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. -------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages