जिरेवाडीच्या चाळक बंधुना पितृशोक - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 9 May 2019

जिरेवाडीच्या चाळक बंधुना पितृशोक


बीड:-शहराजवळील जिरेवाडी येथील निलेश चाळक,महेश चाळक,योगेश चाळक या जिरेवाडीच्या चाळक बंधुना पितृशोक झाला आहे तिन्ही चाळक बंधुचे वडील  भागवत बळीराम चाळक  हे दहा दिवसापासून अजारी होते उपचारा दरम्यान 2 मे रोजी त्याच्या रहात्या घरी निधन झाले.
 
 ते 45 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर 2 मे रोजी त्यांच्या  राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर 2 मे रोजी जिरेवाडी येथे   अंत्यसंस्कार करण्यात आले त्याचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम दि,11 मे रोजी राक्षसभुवन येथे होणार आहे तर 14 मे ला तेरावा व 15मे रोजी गंगापुजन होणार आहे त्यांच्या पाश्च्यात  पत्नी ,तिन मुले,आई,वडील,चुलते ,चुलती,चार भाऊ,चार भावजयी ,सहा बहीणी,पुतणे,पुतणी असा मोठा परिवार आहे. 
-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages