तहसिल कार्यालयात ध्वजारोहण संपन्न - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 1 May 2019

तहसिल कार्यालयात ध्वजारोहण संपन्न



पंढरपूर दि.1:- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त आ. भारत भालके यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
तहसिल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या शासकीय ध्वजारोहण सोहळयास पं.स.सभापती राजेंद्र पाटील, प्रांतधिकारी सचिन ढोले, तहसिलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके,  सहाय्यक उपनिंबधक एस.एम.तांदळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमा प्रसंगी आ. भारत भालके यांना पोलीस पथकांनी मानवंदना दिली. यावेळी स्वांतत्र्यसैनिक, शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी व  नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.






-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages