श्रीविठ्ठल-रुक्मिणीमातेच्या गाभार्‍यात आंब्यांची आरास केलेल्या भाविकाचा सत्कार - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Sunday, 12 May 2019

श्रीविठ्ठल-रुक्मिणीमातेच्या गाभार्‍यात आंब्यांची आरास केलेल्या भाविकाचा सत्कार



दिनांक ११/०५/२०१९ रोजी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परीसरात पुणे येथील भाविक श्री विनायक काची शेठ यांनी रत्नागिरी येथील ११,०००/- हापूस आंब्यांची आरास केली होती. तसेच त्यांचे कडील ६० कारागीर यांनी मंदिर परीसरात आंब्यांची सजावट केली. त्यावेळी त्यांचा सत्कार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती सदस्य ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, सदस्या ॲड. माधवी निगडे, यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड, लेखाधिकारी श्री सुरेश कदम व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.








-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages