खळबळजनक: पंढरपूर तालुक्यातील आढीवच्या तरूणाचा खुन




पंढरपूर तालुक्यातील आढीवच्या एका तरुणाचा खुन घडल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

याबाबत पंढरपूर लाईव्ह ला समजलेल्या माहितीनुसार पंढरपूर तालुक्यातील आढीव या गावातील योगेश धनाजी दरगुडे (वय अंदाजे ३१) या तरुणाला बेदम मारहाण करून अज्ञात आरोपीने त्याचा खुन केल्याचे समजते.

काल मध्यरात्री राहते घरातच योगेशचा मृतदेह आढळून आला.









-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com