सिंहगड पब्लिक स्कूल पंढरपूर तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम,200 रोपांची भंडीशेगाव येथे लागवड - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 31 July 2019

सिंहगड पब्लिक स्कूल पंढरपूर तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम,200 रोपांची भंडीशेगाव येथे लागवड



कोर्टी:- दिवसेंदिवस तापमानातील होणारी वाढ, पावसाचे घटते प्रमाण, प्रदुषण ,विद्यार्थ्यांमध्ये व लोकांमध्ये वृक्षारोपण आवड निर्माण करणे, एकुणच पृथ्वीचे संवर्धनासाठी  एकमेव असलेला उपाय म्हणजे वृक्षारोपण. सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्वपूर्ण असलेला विषय म्हणजेच वृक्षारोपन. यासाठी वन विभाग महाराष्ट्र शासन व  सिंहगड पब्लिक स्कूल पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील गायरान क्षेत्रात 200 वृक्षांची लागवड केली. यावेळी सिंहगड पब्लिक स्कूल मधील इयत्ता आठवीच्या एकुण 200 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक झाड लावत इतर शाळांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. 
_________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________

यावेळी सामाजिक वनीकरण  विभाग कासेगाव च्या वतीने तालुका अधिकारी किशोर अहिरे, ग्रामस्थ म्हणून अशोक यलमार , श्रीधर यलमार, सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले, मुख्याध्यापिका स्मिता नायर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या सर्व वृक्षांची काळजी सामाजिक वनीकरण  विभाग  व ड्रिम फाउंडेशन घेणार आहे. या कार्याबद्दल सर्व स्तरातून सामाजिक वनीकरण  विभाग , सिंहगड पब्लिक स्कूल व ड्रिम फाउंडेशन चे कौतुक व अभिनंदन होत आहे.
________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages