देवाचा पलंग काढला.. आजपासुन श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेचे 24 तास दर्शन सुरु - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 4 July 2019

देवाचा पलंग काढला.. आजपासुन श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेचे 24 तास दर्शन सुरुआषाढी यात्रा २०१९, भाविकांची वाढती गर्दी पाहता श्री. विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन २४ तास सुरु करण्यात आले, आज दि. ०४/०७/२०१९ रोजी सकाळी ११ वाजता श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती चे कार्यकारी अधिकारी मा. श्री. सचिन ढोले, यांचे हस्ते विधिवत पूजा करून "श्री" चा पलंग काढण्यात आला व  "श्री" च्या  आरामासाठी मखमली लोड लावण्यात आला, त्या प्रसंगी व्यवस्थापक श्री. बालाजी पुद्गलवाड, लेखाधिकारी सुरेश कदम  इतर कर्मचारी उपस्थित होते, 


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages