मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांसह साजरा - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 31 July 2019

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांसह साजरा


पंढरपूर-अखिल भारतीय मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मा श्री अर्जुनराव चव्हाण यांचा  वाढदिवस  विविध सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्यात आला. यामध्ये साई बाबा मंदिर, शिवाजी नगर, इसबावी येथे वृक्षारोपण कार्यक्रम, नवजिवन निवासी अपंग शाळेत विद्यार्थ्यांना चादर वाटप करण्यात आले,गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.यामध्ये ओंकार देवकते,शरद शिंदे, सौरभ पाटील, विनायक गोडबोले,स्नेहा आगावने,निकीता गंगथडे,प्रज्ञा कुलकर्णी,गौरी गांडुळे,धनश्री ढोबळे,यांच्या सह विविध विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर ग्रामीण भागातही विविध शाळेत खाऊ वाटप, शालेय साहित्य वाटप असे विविध उपक्रम राबविण्यात आले होते.त्याचबरोबर अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष मा श्री अर्जुनराव चव्हाण यांचा सह परिवार सह कुटुंब अभिष्टचिंतन सोहळा(भव्य नागरी सत्कार)* विविध मांन्यवरांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात संपन्न झाला.


______________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________

यावेळी परिवहन महामंडळ महाराष्ट्र राज्य मा अध्यक्ष,मा आमदार, पांडुरंग कारखान्याचे चेअरमन श्री सुधाकरपंत परिचारक गौरवपर  मनोगत व्यक्त करताना म्हणाले अर्जुनराव चव्हाण गेले अनेक वर्षे मराठा महासंघ या सामाजिक संघटनेचे काम करत असताना लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात,अनेक वेळा सर्वांच्या मदतीने समाजहितासाठी आंदोलने केली,मोर्चे काढले,समाजातील घटकांना अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात,अनेक जनांना सहकार्य केले आहे,वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.अशा प्रकारे स्तुती सुमनांचा बर्षाव यावेळी करण्यात आला.समालोचन विक्रम बिस्किटे सर यांनी केले. 

________________________________________________________________________________


________________________________________________________________________________

मा नगराध्यक्ष श्री नागेश भोसले, मंगळवेढा मार्केट कमिटीचे सभापती श्री सोमनाथ अवताडे,युवक राष्ट्रवादीचे देशाध्यक्ष श्री अजिंक्यराणा पाटील,युवा नेते श्री भगिरथ भालके,युवा नेते श्री प्रणव परिचारक,श्री किरण भोसले, युवा नेते श्री रमाकांत पाटील,मा नगरसेवक श्री गणेश अधटराव,नगरसेवक श्री प्रशांत शिंदे,वाल्मिकी संघटना अध्यक्ष श्री गणेश अंकुशराव,भाजपा अध्यक्ष श्री श्रीकांत बागल, श्री प्रशांत मलपे,श्री नागेश सुरवसे, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री संकेत ढवळे,निशीगंधा बँकेचे मॅनेजर श्री कैलास शिर्के,श्री अनंत नाईकनवरे,इंदापुर तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री काशिनाथ अनपट,मराठा महासंघ माळशिरस तालुका अध्यक्ष श्री शामराव गायकवाड,तालुका उपाध्यक्ष श्री संभाजी पवार,जिल्हा संघटक श्री सतिश धनवे,जिल्हा सचिव श्री गुरूदास गुटाळ,पंढरपूर तालुका अध्यक्ष श्री संतोष जाधव,तालुका उपाध्यक्ष श्री प्रशांत नागणे,पंढरपूर शहराध्यक्ष श्री अमोल पवार,शहर उपाध्यक्ष श्री शामराव साळुंखे,शहर संघटक श्री काका यादव,रिक्षा संघटना अध्यक्ष श्री नागेश गायकवाड,मालवाहतूक संघटना अध्यक्ष श्री राहुल यादव, विद्यार्थी विद्यार्थी आघाडी अध्यक्ष श्री प्रणव गायकवाड,महिला आघाडी तालुका अध्यक्षा प्रा रजणीताई जाधव,तालुका उपाध्यक्षा प्रभावती गायकवाड,शहराध्यक्षा डाॅ संगीता पाटील,शहर उपाध्यक्षा थोरवत मॅडम, युवती आघाडी तालुका अध्यक्षा अॅड प्राजक्ता शिंदे,यशवंत बागल,प्रमोद कोडग,प्रशांत जाधव,जिवन गायकवाड,संतोषा गंगथडे सर,गिड्डे सर,देवकर सर,सागर सावंत,सुधिर थिटे,राहुल थिटे,एकनाथ चव्हाण,शिवाजी मोरे,अजिंक्य शिंदे,सोपानकाका देशमुख,भाऊसाहेब शिंदे-नाईक,विजय माने सर,प्रदिप मोरे,विजय मोरे,अनिकेत देशमुख,रोहित चव्हाण,वैभव चव्हाण, लखन चव्हाण,विनायक चव्हाण,सोनु चव्हाण, अतुल नागणे,  केतन देशमुख,भैय्या देशमुख, संकेत घोगरदरे,संघर्ष भोसले, भैय्या मोळक,संग्राम आसबे,बालाजी बोबडे,ॠषी मोरे,जोतिराम खुर्द,आकाश र्द,नितीन जगदाळे,सूरज नकाते,महेश उंबरकर,आदेश बोबडे, संतोष घाडगे, जोतिराम नलवडे,तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित चव्हाण मित्र परिवार,वैभवराजे चव्हाण मित्र परिवार,मराठा महासंघ पंढरपूर शहर व         तलुका,सिंहगर्जना ग्रुप,118 मित्र मंडळ यांच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी विविध सामाजिक,राजकीय संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages