अशोक कामटे संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष महिमकर - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 29 July 2019

अशोक कामटे संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष महिमकर



 उपाध्यक्ष चैतन्य राऊत
 सचिव मयुरेश गुरव 

सहसचिवपदी संदेश पळसे यांची निवड .
सांगोला :-
शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या सर्व सद्यस्य ,पदाधिकार्यांची बैठक कार्यालयात नूतन पदाधिकारीकरिता उत्साहात पार पडली .सण २०१९-२०२० करिता नवीन पदाधिकारांचा निवडी एकमताने करण्यात आल्या .
_____________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________


प्रारंभी अध्यक्ष संदीप बनकर यांनी सण २०१८-१९ वर्षातील अहवाल वाचन करुन सामाजिक कार्याचा आढावा मांडला त्यास संस्थापक निळकंठ शिंदे सर यांनी अनुमोदन दिले .नूतन अशोक कामटे संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष महिमकर .उपाध्यक्ष चैतन्य राऊत ,सचिव मयुरेश गुरव सहसचिवपदी संदेश पळसे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली .यावेळी नूतन सर्वच पदाधिकार्यांनी गत वर्षात चांगल्या प्रकारे सामाजीक कार्य करून समाजाप्रती असणारी बांधिलकी संघटनेमार्फत जपण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले .सभेचे प्रास्ताविक अच्युतराव फुले यांनी केले तर आभार रविंद्र कुलकर्णी यांनी मानले .यावेळी संघटनेचे पदाधिकारी व सद्यस्य मोठया संख्येने उपस्थित होते .
________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages