आषाढी यात्रेदरम्यान वॉटरप्रुफ दर्शनरांगेत मॅटींग, एकादशी दिवशी फराळाची व शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय, वारकरी भाविकांना निवासासाठी मंदिर समितीच्या भक्तनिवासामध्ये उत्तम सोय... वारकरी भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी मंदिर समिती सज्ज : कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांची माहिती - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 4 July 2019

आषाढी यात्रेदरम्यान वॉटरप्रुफ दर्शनरांगेत मॅटींग, एकादशी दिवशी फराळाची व शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय, वारकरी भाविकांना निवासासाठी मंदिर समितीच्या भक्तनिवासामध्ये उत्तम सोय... वारकरी भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी मंदिर समिती सज्ज : कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांची माहिती


आषाढी यात्रा विशेष व्हिडीओ रिपोर्ट 2 :- 

आषाढी वारीनिमित्त भुवैुंठ पंढरी नगरीत आलेल्या वारकरी भाविकाची दर्शन रांग वॉटरप्रुफ करण्यात आली असुन दर्शन रांगेत मॅटींग टाकण्यात आले आहे. एकादशी दिवशी दर्शन रांगेतील वारकर्‍यांना शुध्द पिण्याचे पाणी व फराळाची सोय करण्यात आलेली आहे. मंदिर समितीच्या अन्नछत्रामध्ये ही उत्तम सुविधा उपलब्ध आहे. श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या भक्तनिवासामध्ये वारकरी भाविकांना निवासाची उत्तम सोय करण्यात आलेली आहे. यासंदर्भात पंढरपूर लाईव्हशी बोलताना मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीसचिन ढोले सर यांनी अधिक माहिती दिलीय.





-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages