पद्मिनी करे यांचे निधन - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 18 July 2019

पद्मिनी करे यांचे निधन


पंढरपूर (प्रतिनिधी) ः शहरातील दाळे गल्ली येथील रहिवाशी पद्मिनी भालचंद्र करे (वय 62) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्‍चात 3 मुले, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शेळवे कृषी विद्यालयातील शिक्षक दत्तात्रय करे यांच्या त्या मातोश्री होत्या. वैकुंठ स्मशानभूमी येथे पद्मिनी करे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
करण्यात आले. यावेळी शिक्षक, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages