नांदेड-पुणे-पनवेल एक्स्प्रेस पुणे ते पनवेल दरम्यान रद्द - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 25 July 2019

नांदेड-पुणे-पनवेल एक्स्प्रेस पुणे ते पनवेल दरम्यान रद्दपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- मध्य रेल्वे मधील कर्जत ते लोनावळा दरम्यान दुरुस्तीच्या कामामुळे नांदेड -पणवेल-नांदेड  पनवेल एक्स्प्रेस आणि नांदेड -पनवेल-नांदेड  विषेश गाडी, पुणे ते पनवेल दरम्यान काही दिवसा करीता रद्द करण्यात आली असल्याची माहिती दक्षिण मध्ये रेल्वे जनसंपर्क कार्यालय, नांदेड यांनी दिली आहे. 

मध्य रेल्वे मधील कर्जत ते लोनावळा दरम्यान दुरुस्तीच्या कामामुळे नांदेड -पणवेल-नांदेड  पनवेल एक्स्प्रेस आणि नांदेड -पनवेल-नांदेड  विषेश गाडी, पुणे ते पनवेल दरम्यान काही दिवसा करीता रद्द करण्यात आली
 ते पुढील प्रमाणे - 1. गाडी संख्या 17614 नांदेड -पनवेल पनवेल एक्स्प्रेस दिनांक 25 जुलै ते 08 अोगस्ट दरम्यान पुणे ते पनवेल दरम्यान रद्द करण्यात आली आहे. 2. गाडी संख्या 17613 पनवेल ते नांदेड पनवेल एक्स्प्रेस पनवेल ते पुणे दरम्यान दिनांक 26 जुलै ते 9 अोगस्ट दरम्यान रद्द करण्यात आली आहे. 

3. गाडी संख्या 07617 नांदेड -पनवेल विशेष एक्स्प्रेस दिनांक 27 जुलै ते 03 अोगस्ट दरम्यान पुणे ते पनवेल दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
4. गाडी संख्या 07618 पनवेल ते नांदेड पनवेल विशेष एक्स्प्रेस पनवेल ते पुणे दरम्यान दिनांक 28 जुलै ते 4 अोगस्ट दरम्यान रद्द करण्यात आली असल्याची माहिती दक्षिण मध्ये रेल्वे जनसंपर्क कार्यालय, नांदेड यांनी दिली आहे. -------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages