पांडुरंग (तात्या) माने फाउंडेशन तर्फे भाविकांना मोफत चहा वाटप - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 15 July 2019

पांडुरंग (तात्या) माने फाउंडेशन तर्फे भाविकांना मोफत चहा वाटप


पंढरपूर प्रतिनिधी- आषाढी वारी निमित्त पंढरपूर मध्ये लाखो साधू-संत, असंख्य भाविक दर्शन घेण्यास पंढरपूर मध्ये दाखल झाले असून. विठ्ठल भक्तांची सेवा म्हणून पंढरपूर मधील सामाजिक कामात अग्रेसर असणारी पांडुरंग (तात्या) माने फाउंडेशन या सामाजीक संस्थेने एकादशीचे निमित्त साधून भाविक भक्तांना मोफत चहा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करून अगदी शिस्त बद्ध पार पाडला. व चहा पिणाऱ्या भक्तांन सोबत सेल्फी फोटो घेऊन आनंद लुटला व भाविक भक्त चहा पिऊन झाल्या नंतर रिकाम्या ग्लासचं नगरपालिकेतील घंटा गाडी मध्ये कचऱ्याच्या डब्यात विलेवाट लावली.
     


या सामाजिक संस्थेने चहा वाटप केला पण होणारा कचरा व त्याच्या पासून होणाऱ्या घाणीच साम्राज्य टाळले. असे अनेक सामाजिक कामामध्ये या संस्थेचे संस्थापक निलेश पांडुरंग माने हे उत्सुकतेने अग्रेसर असतात. उपस्थित अक्षय म्हेत्रे, उमेश जाधव, नंदू साळुंखे, अक्षय अभंग, संदिप व्यवहारे, शिवम कांबळे, रामभाऊ कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
















-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages