नायकुडे दांपत्याचा राष्ट्रीय सन्मान पदक देऊन सन्मान - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 13 July 2019

नायकुडे दांपत्याचा राष्ट्रीय सन्मान पदक देऊन सन्मान

इंदापूर येथील नायकुडे दांपत्याचा नुकताच दिल्ली येथे राष्ट्रीय सन्मान पदक देऊन सन्मान करण्यात आला. नायकुडे दांपत्याने समर्पण भावनेने केलेल्या समाजकार्याबाबत हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय आंतरभाषीय समर्पण दिवस 2019 निमित्त बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमी, नवी दिल्ली मार्फत बाबू जगजीवन राम (माजी उपपंतप्रधान ) यांच्या 33 व्या पुण्यतिथी दिवशी  म्हणजेच दि.11 जुलै  2019 या दिवशी राजेंद्र भवन, नवी दिल्ली येथे जयवंत विष्णु नायकुङे  यांना महात्मा ज्योतीबा फुले राष्ट्रीय सन्मान पदक 2019 व सौ.लता जयवंत नायकुङे यांना विरांगना सावित्रीबाई फुले राष्ट्रीय सन्मान पदक 2019 देऊन माजी लोकसभा अध्यक्ष मीराकुमार  यांचे शुभहस्ते सन्मानीत करण्यात आले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ,  डॉ. विकास आबवने व इतर मान्यवर उपस्थित होते.-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

add