पंढरपूर: हाफ मर्डर च्या गुन्ह्यातील आरोपीस अटकपूर्व जामीन मंजुर - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 3 August 2019

पंढरपूर: हाफ मर्डर च्या गुन्ह्यातील आरोपीस अटकपूर्व जामीन मंजुर


पंढरपूर (प्रतिनिधी):- हाफ मर्डर केसमधील एका आरोपीॅस अटकपूर्व जामीन पंढरपूर सेशन कोर्टाने मंजुर केला. याबाबत ची माहिती अशी की, दि. 16 जुलै 2019 रोजी पंढरपूर येथील अनिल नगर भागातील विशाल दशरथ नेमाडे यांनी त्यांना व त्यांच्या भावाला मारहाण केलेबाबतची फिर्याद पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार 7 संशयीत आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम 307, 326, 324, 323, 149, 148, 147, 143,504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर संशयीत आरोपीपैकी स्वप्नील उर्फ भाऊ प्रकाश टमटम यानी मा.सत्र न्यायाधीश पंढरपूर यांचेकडे अटकपूर्व जामीन मिळणेसाठी अर्ज केला होता. 
       सदरचा अटकपूर्व जामीन मिळणेचा अर्जावर सुनावणी झाली. संशयीत आरोपी स्वप्नील टमटम यांचे वकील अ‍ॅड. सिध्देश्‍वर चव्हाण यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन मा.सत्र न्यायधीश बोरा मॅडम यांनी सदर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. संशयीत आरोपीतर्फे अ‍ॅड. सिध्देश्‍वर चव्हाण, देगाव व अ‍ॅड. गायत्री सिध्देश्‍वर चव्हाण यांनी काम पाहिले.   
  ________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

add