सिंहगड पब्लिक स्कूल चा उत्कर्ष दिक्षित राज्यात बारावा माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविले यश - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 21 August 2019

सिंहगड पब्लिक स्कूल चा उत्कर्ष दिक्षित राज्यात बारावा माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविले यश



  कोर्टी, पंढरपूर:  सिंहगड पब्लिक स्कूल चा विद्यार्थी उत्कर्ष हनुमंत दिक्षित याने फेब्रुवारी 2019 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 85.31 टक्के गुणासह राज्यात बारावा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल 15 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हा परिषद येथील संकुलनात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सोलापूर चे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सोलापूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी संजय वायचळ, शिक्षणाधिकारी संजय राठोड  यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अनेक मान्यवर व मोठ्या प्रमाणात पालकही उपस्थित होते.


  या शाळेने यावर्षीही विविध परीक्षेतून आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे. तरी ही परंपरा कायम ठेवण्यासाठी या स्कूल च्या माध्यमातून विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शनपर विविध उपक्रम राबिवले जात असतात. या यशाबद्दल स्कूल च्या प्राचार्या सौ. स्मिता नवले मुख्याध्यापिका सौ.स्मिता नायर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षेकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages