जिल्हा युवा पुरस्कार प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करा - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 14 August 2019

जिल्हा युवा पुरस्कार प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करा



प्रहार संघटनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
सोलापूर , (प्रतिनिधी) ;  २६ जानेवारी आणि १ मे महाराष्ट्र दिन व १५ ऑगस्ट या दिवशी दिला जाणारे जिल्हा युवा पुरस्कार राज्य शासनाच्या अधिपत्याखाली जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाडून दिले जातात पण मागील ४ वर्षांपासून यासाठी मुबलक निधीही उपलब्ध असतांना सुध्दा जिल्हा क्रिडा अधिकारी नितीन तारलकर व क्रिडा अधिकारी अनिल देशपांडे यांनी जाणून बुजून या पुरस्कारा पासूनयुवक-युवती,संस्थांना वंचित ठेवत असल्याचे चित्र पहावायस मिळत आहे. एकंदरीत ज्या ज्या संस्था व व्यक्ती समाजासाठी चांगले काम करतात त्यांनी केलेल्या कामाची पोच पावती म्हणूनच हे पुरस्कार जिल्हा व राज्य स्तरावर दिले जातात पण यांच्या आडमुठपणाच्या धोरणामुळे सदरचा पुरस्कार मागील चार वर्षापासून प्रलंबित ठेवलेला आहे . या मागचे कारण अद्याप कोणालाच समजू शकलेले नाही.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या युवक युवतींना बक्षिससह पुरस्कार देवून सम्मान करण्यात येतो. २६ जानेवारी व १ मे महाराष्ट्र दिन या वर्षातला झालेला असल्याने येत्या १५ ऑगस्ट रोजी सदरचे पुरस्कार उल्लेखनीय काम करणाऱ्या युवक-युवतींना व संस्थांना देण्याची 'प्रहार'ची मागणी आहे. येत्या उद्याच्या १५ ऑगस्ट रोजी जर जिल्हास्तरीय व राज्य स्तरीय पुरस्कार जाहिर करून देण्यात आले नाही तर 'प्रहार'चे वतीने १५ ऑगस्ट रोजी असंख्य कार्यकर्त्यांसह जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय ताब्यात घेऊन आंदोलन केले जाईल मग होणाऱ्या परिणामास जिल्हा क्रिडा अधिकारी व त्यांचे इतर अधिकारी कर्मचारी हेच जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी .
        अशी मागणी यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले . या प्रसंगी शहर प्रमुख अजित कुलकर्णी , शहर संपर्क प्रमुख जमीर शेख , कार्याध्यक्ष खालील मणियार , उपप्रमुख संभाजी व्हनमारे , मुदस्सर हुंडेकरी , माेहसीन तांबाेळी (वळसंग) जाबीर सगरी, सचिन वेणेगुरकर, प्रणव शेंडे, मनिषा भाेसले आदी उपस्थित हाेते. 

_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages