उद्या पंढरीत ‘शिवम ट्रेडर्स’ या प्लायवुडस् आणि हार्डवेअर शोरुमचे उद्घाटन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 9 August 2019

उद्या पंढरीत ‘शिवम ट्रेडर्स’ या प्लायवुडस् आणि हार्डवेअर शोरुमचे उद्घाटन


पंढरपूर (प्रतिनिधी):- उद्या ‘शिवम ट्रेडर्स’ या नुतन प्लायवुडस् आणि हार्डवेअरच्या शोरुमचे उद्घाटन ह.भ.प. रामदास उर्फ शिवराज कैकाडी महाराज व नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

 प्लायवुड, हार्डवेअर, अ‍ॅल्युमिनियम सेक्शन, फोरमाइका, सनमाइका व दरवाजे तसेच सोलर पॅनल, इन्व्हर्टर, इलेक्ट्रीक मोटार पंपसेट, स्टार्टर केबल आदींची विक्री  ‘शिवम् ट्रेडर्स’ मध्ये करण्यात येणार आहे. 


शिवयोगी मंगल भवन, एच.पी. पेट्रोल पंपाच्या मागे लिंक रोड, पंढरपूर येथे उद्या दि. 10 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11 वाजता हा उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे. 

या उद्घाटन समारंभास सर्वांनी उपस्थित रहावे अशी विनंती डॉ. आनंद माणिकराव गायकवाड व विजयकुमार माणिकराव गायकवाड यांनी केली आहे.  

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

add