प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर टाळा- प्रांतधिकारी सचिन ढोले - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 13 August 2019

प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर टाळा- प्रांतधिकारी सचिन ढोले

   Say No To Plastic Flags
           पंढरपूर, दि. 13 - राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य असून राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर व निर्मिती  करु नये असे आवाहन प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
            स्वातंत्र्य  दिनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर राष्ट्रध्वज मैदानात रस्त्यावर व कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: डलेले असतात. असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहिता मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत तरतूद केलेली आहे.तसेच खराब झालेले राष्ट्रध्वज आढळून आल्यास ते सन्मानपुर्वक नजीकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात जमा करावेत.
 केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरीता प्लॅस्टिकच्या वापरास मान्याता नाही. अवमान केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 अन्वये तसेच ध्वजसंहितेच्या तरतूदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. सर्वांनी ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करुन आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान ठेवावा असे आवाहनही प्रांतधिकारी श्री.ढोले यांनी केले आहे.  

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages