जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय हालचालींना वेग, मोदींनी बोलवलेली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 5 August 2019

जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय हालचालींना वेग, मोदींनी बोलवलेली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या वेगाने राजकीय हालचाली होताना दिसत आहेत. दहशतवादी हल्ल्याची शक्यता आणि नियंत्रण रेषेवर वाढता तणाव यामुळे काश्मीर खोऱ्यात महत्वाच्या तसेच संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. जम्मूमध्ये सकाळी कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. आज जम्मूतील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहेत तसेच काश्मीर खोऱ्यात इंटरनेट, मोबाइल सेवाही बंद करण्यात आली आहे. सकाळी ९.३० वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. ही बैठक संपली असून गृहमंत्री अमित शहा बैठकीतून बाहेर पडले आहेत. या बैठकीनंतर आता मोदी सरकार काश्मीर संदर्भात मोठा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

_____________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

________________________________________________________________________________

________________________________________________________________________________

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

add