भाजपा नेते अरूण जेटली यांना शहर भाजपाची आदरांजली - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 26 August 2019

भाजपा नेते अरूण जेटली यांना शहर भाजपाची आदरांजली
पंढरपूर- भाजपाचे चाणक्य,  माजी अर्थमंत्री अरूणजी जेटली यांना आज भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहरच्या वतीने  श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर , शहर सचिव सुरेंद्र कवठेकर  आणि भाजपा नेते व स्वेरी संस्थेचे सचिव डॉ.बी. पी .रोंगे (सर) यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच उपस्थित सर्वांनी 2 मिनिटं मौन बाळगून  दिवंगत अरूण जेटलीजी यांना श्रध्दांजली वाहिली.

  यावेळी पंढरपूर भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर  ,सचिव सुरेंद्र कवठेकर, भाजपा नेते बी. पी. रोंगे, स्वेरी संस्थेचे अध्यक्ष  डॉ.नाडगौडा सर , सुरज रोंगे, शहर सरचिटणीस शतंनू दंडवते ,प्रा. एस. बी. साळुंखे ,प्रा. शिवाजी रणदिवे,कार्यालय प्रमुख आनंद नगरकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विदुल अधटराव , बाबासाहेब बडवे , डॉ.शशिकांत धायतडक, समीर बागवान, प्रशांत धुमाळ, धनंजय निंबाळकर, संजय खराडे, दीनदयाळ लिगाडे, श्यामराव तापडीया, शंभू अभंगराव, अमर अभंगराव ,निहाल चौगुले, विकास खंडागळे , कृष्णा घुले, अशपाक नदाफ, केदार , अनुप देवधर, स्वप्निल शेडापे ,  सतिश सासवडकर, विजय दहीवडे, सुभाष खटावकर, समर्थ सासवडे, आनंद भुसनर , किरण वाडेकर ,वालचंद जामदार, सागर खरात , आकाश पोळ  आदि उपस्थित होते. 

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________


__________________________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

__________________________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

add