पंढरपूर सोनके मार्गे तिसंगी हायस्कूल ते उंबरगाव एस टी बस सोडावी विद्यार्थी व पालकांची मागणी - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 6 August 2019

पंढरपूर सोनके मार्गे तिसंगी हायस्कूल ते उंबरगाव एस टी बस सोडावी विद्यार्थी व पालकांची मागणी


तिसंगी :- प्रतिनिधी :-  पंढरपूर तालुक्यातील आण्णासाहेब पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तिसंगी या शाळेत सोनके, तिसंगी पाटी, खडी क्रेशर, महानवर वस्ती, लंगोटे वस्ती  येथील इ 5 वी ते 12 वी पर्यन्त ची मुले व मुली शिक्षण घेत आहेत; परंतु सदरच्या विध्यार्थ्यांना सायकल व पायी अथवा खाजगी वाहनाने जावे लागते. तसेच उंबरगाव येथून सुध्दा इ 5 वी ते 12 वी पर्यंत ची मुले मुली शिक्षण घेण्यासाठी येत असतात. 

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________
विद्यार्थी संख्या जास्त प्रमाणात असल्याने उंबरगाव हुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना व मुलींना गर्दी फार असलेने लहान मुले व मुली यांना गर्दीचा त्रास होत असतो. त्यामुळे पंढरपूर आगारातून    सकाळी 7:00 , 9: 30, व दुपारी  12 : 00 , 16 : 00 अशी एस टी बस वर दिलेल्या मार्गाने सोडावी अशी मागणी तिसंगी , सोनके, उंबरगाव येथील पालक विद्यार्थी व प्रवाशी मागणी करीत आहेत. यासाठी तीनही गावा तील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांनी ठराव   करून मागणी केली आहे. 


_________________________________________________


__________________________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

__________________________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.comNo comments:

Post a Comment

Pages