धनगर समन्वय समिती आमरण उपोषणाचा तिसरा दिवस - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 12 August 2019

धनगर समन्वय समिती आमरण उपोषणाचा तिसरा दिवस



धनगर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पंढरपुरात टिळक स्मारक येथे धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे, यासाठी 9 ऑगस्ट पासून अमरण उपोषण सुरू आहे.

 आमरण उपोषणा च्या आज तिसऱ्या दिवशी राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी भेट दिली. त्यांच्या सोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, महिला आघाडी च्या जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनीही भेट दिली. 

तसेच आमदार बबनदादा शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील,  उमेश परिचारक, समाधान अवताडे, विश्वासराव देवकते पाटील, नागेश भोसले, मोहन अनपट, किरण घाडगे, किशोर भोसले यांनी आमरण उपोषण स्थळी भेटी दिल्या.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

add