लोटस इंग्लिश स्कूलला मिळाला द बेस्ट डे बोर्डिंग स्कूल ऑफ इंडिया राष्ट्रीय अवॉर्ड दिल्लीच्या द लीला एंमबियन्स कॉन्व्हेंशन सेंटरमध्ये पुरस्कार वितरीत केला.


पंढरपूर- कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूलला शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्धल दिल्लीमध्ये ‘नॅशनल स्कूल अवॉर्ड तर्फे द बेस्ट डे बोर्डिंग स्कूल अवॉर्ड इन ऑफ इंडिया’ हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार संस्थेच्यावतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन (एन.सी. टी. इ) चे माजी चेअरमन मोहम्मद अखतर सिद्दिकी यांच्या हस्ते स्विकारलातसेच लोटस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाण यांना शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि योगदानाबद्धल मोस्ट क्वालीफाईड प्रिन्सिपल अवार्ड ने मिसेस इंडिया पॉप्युलर २०१९ च्या विजेत्या प्रियंका नेगी चोप्रा तसेच सामाजिक कार्यकर्त्या व एन.सी.ई.आर.टी. करिकुलमच्या विभागप्रमुख अनिता नुना यांच्या हस्ते अवार्ड  देवून सन्मानित केले.
            
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

 विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय समोर ठेवून सन २०१० साली स्थापन झालेली लोट्स इंग्लिश स्कूल ची स्थापना करण्यात आली. अवघ्या ९ वर्षातच लोट्सने उंच भरारी घेऊन राज्यात आपले नाव ठळक अक्षरात कोरले आहे.  सुरवातीला दोन खोल्यांमध्ये सुरू केलेली ही शाळा पुढे कासेगाव (ता. पंढरपूर) सारख्या ठिकाणी भव्य आणि दिव्य इमारत उभी करू शकते. यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, परंतु ते शक्य केलेय! सांघिक निर्णय आणि शैक्षणिक विविध उपक्रमाच्या जोरावर या ठिकाणी एक हजाराहून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी संस्थेचे सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानग्रहण करीत आहेत. कष्ट आणि अभ्यास करण्याची चिकाटी असेल तर यश नक्की मिळते. म्हणूनच दरवर्षी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी विविध स्पर्धेत चमकत असतात.नॅशनल स्कूल अवॉर्ड’ हा पुरस्कार अशा शाळांना दिला जातो कीज्या समाजामध्ये शिक्षण प्रक्रियांमध्ये विविध बदल घडवून परिवर्तन घडवून आणतात. शिक्षण प्रक्रियेमधील समाजातील त्रुटी काढण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. अशा उपक्रमशील शाळांना ओळखून त्यांना हा पुरस्कार दिला जातो. ज्या शाळा उत्कृष्ट उपक्रम राबवितात आणि आपली शैक्षणिक गुणवत्ता उंचवतात. आजच्या युगात नवीन तंत्रज्ञान वापरून विद्यार्थ्यांची प्रगती व शिक्षकांची प्रगती घडवणाऱ्या संस्थेची निवड करून अशा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. 

_________________________________________________


_________________________________________________

लोटस इंग्लिश स्कूलला पुरस्कार देण्याचे प्रमुख मुद्दे म्हणजे नेहा डुबल ही जी.के. ओलंपियाड स्पर्धेत भारतात दुसरीकेंद्र सरकारच्या पोस्ट ऑफिस तर्फे ‘पंडित दीनदयाळ स्पर्श योजना’ अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यातून सतरा हजार विद्यार्थ्यातून आदित्य अभिजीत बेणारे आणि सार्थक सुनील रणदिवे या दोन विद्यार्थ्यांची सृष्टी नागणे  यारो की प्रोग्राम प्रोजेक्ट (जपान) महाराष्ट्रात प्रथम प्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करणे (रेमेडियल क्लासेस)जपानच्या टोकियो मधील यारोकी कंपनीसोबत गणितीय करार करून त्याद्वारे गणिताचे शिक्षण देऊन त्याद्वारे गणित सोप्या भाषेत शिकविणेभाषा प्रयोग शाळाद्वारे भाषेचे उत्तम ज्ञान देणेउत्कृष्ट प्रयोगशाळासंगणक कक्षसी.सी टी.व्ही कॅमेराद्वारे शाळेवर व विद्यार्थ्यांवर नियंत्रणसुसज्ज ग्रंथालयदरवर्षी टीचर ट्रेनिंग प्रोग्राम राबविणेशैक्षणिक सहल राबविणेफिल्डवर्क राबविणेलोकशाहीमधील पोलिस स्टेशनचे कामकाज कसे चालते हे पाहण्यासाठी पोलिस स्टेशनला भेट देणेपोस्टातील कामकाज कसे चालते हे समजून घेण्यासाठी पोस्ट कार्यालयाला भेट देणेगाडी चालविताना हेल्मेटचा वापर करून अपघात टाळण्यासाठी समाज प्रबोधन करणेअनाथ मुलाना  अन्नदान करणेवृक्षारोपण करणेपाणी वाचवा अभियानमतदान जनजागृती, जिल्हा सत्र न्यायालय तर्फे कायदेविषयक शिबीर, केंद्र सरकारचे गोवर रूबेला अभियानअभ्यासक्रमाव्यतिरिक्त मुलींसाठी (सेल्फ डिफेन्स) स्वरक्षणासाठी जुडोकराटेबॉक्सिंगइ. प्रशिक्षण देणे, विविध मैदानी क्रीडा राबविणेविज्ञान प्रदर्शन राबविणे, विविध महापुरुषांच्या जयंत्या व सण साजरे करणे सहदोय कॉम्प्लेक्स सोलापूरद्वारे इंटर स्कूल कॉम्पिटिशन, इनडोर-आउट डोअर गेम राबविणेतसेच अनेक उपक्रम राबविणे याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांनी बी. कॉम, सीसीए, एम.कॉम, कॉस्टींग, एम. कॉम अकौटन्सी, एमबीए, एम फील, फायनान्स, पीएचडी, बीएड, हे शिक्षण घेतले असून आंतरराष्ट्रीय पेपरमध्ये ९ संशोधन पेपर्स प्रसिध्द, राष्ट्रीय स्तरावर १८ परिषदेत सहभाग, आंतरराष्ट्रीय स्तरावर चार पेपरचे सादरीकरण केले आहे. त्यामुळे डॉ. चव्हाण याना शैक्षणिक   योगदानाबद्धल आणि विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविल्याबद्धल त्यांना मोस्ट क्वालीफाईड प्रिन्सिपल अवार्डने सन्मानित केले. ‘संस्थेचे व्यवस्थापन मंडळ व पदाधिकारी, शिक्षक वर्गशिक्षकेत्तर कर्मचारीपालक वर्गविद्यार्थी या सर्वांच्या योगदानामुळे हा पुरस्कार मिळाला असल्याची प्रतिक्रिया प्राचार्या डॉ. चव्हाण यांनी दिली. पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष बी.डी.रोंगे, उपाध्यक्ष एच.एम.बागल यांनी लोट्स स्कूलच्या प्राचार्या व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

__________________________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com