माध्यमिक कन्या प्रशाला येथे शिक्षक -पालक सभा संपन्न - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 9 August 2019

माध्यमिक कन्या प्रशाला येथे शिक्षक -पालक सभा संपन्न


सांगोला :- माध्यमिक कन्या प्रशालेत शिक्षक -पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते .या सभेसाठी पालकांना आमंत्रित करण्यात आले होते . प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै .वामनराव शिंदे व विद्देची देवता सरस्वतीं यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले .कार्यक्रमाचे अध्यक्षा सुवर्णप्रभा घोरपडे मॅडम उपस्थित होत्या .


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

यात दहावीच्या मुलांसाठी ज्यादा तास उपस्थिती ,घरी मुलांनी केलेला अभ्यास ,मुलांचे गुण वाढविण्यासाठी पालकांनी करावयाचे प्रयत्न या विषयावर चर्चा करण्यात आली .पालकांनी सहकार्य करण्याचे अशास्वन आपल्या मनोगतातून व्यक्त केले यावेळी प्रशालेतील सहशिक्षक व शिक्षिका यांनी आपले मनोगत व्यक्त केले .सूत्रसंचालन सुवर्णाताई इंगवले मॅडम यांनी केले .व हि सहविचार सभा हसत खेळत संपन्न झाली.

_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages