जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूल चा संघ उपविजेता



कोर्टी:- येथील सिंहगड पब्लिक स्कूल च्या  14 वय वर्षे गटाखालील क्रिकेटचा संघ उपविजेता ठरलेला असून आयुष शिंदे याची विशेष खेळाडू म्हणून विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे. अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील क्रिडा संकुल येथे  जिल्हास्तरीय क्रिकेट सामने आयोजित केले होते. 
यामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुकांच्या संघांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये सलग दोन संघांना पराभूत करत सिंहगड पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी अंतिम सामन्यात मजल मारली. आयुष शिंदेईशान थिटेशिवम गोगाववरूण हेगडेअथर्व कारवारसौरभ वागजहस्नेन बोहरीविनय कारंडेमानस गडधरेविराज मोरे,सागर नायरश्रवण बडेहर्षवर्धन बागल या खेळाडूंनी सुंदर खेळ दाखवत आपले सादरीकरण केले. यातून आयुष शिंदे याची विभागीय स्तरासाठी विशेष खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. 
याबद्दल सिंहगड पब्लिक स्कूल च्या प्राचार्या सौ. स्मिता नवलेमुख्याध्यापिका सौ. स्मिता नायर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व खेळाडूंचे व क्रिडा शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________

_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com