आटपाडीचे पापामियाँ खाटीक यांना राज्यभरातून श्रध्दांजलीआटपाडी दि १५( प्रतिनिधी )
 आटपाडीतील सर्व समाजाभिमुख व्यक्तीमत्व पापामिया आब्बास खाटीक यांच्या निधनाने शोकाकुल खाटीक परिवाराला भेट देवून खानापूर आटपाडीचे आमदार अनिलभाऊ बाबर , माजी आमदार सदाशिवराव पाटील , सांगलीच्या वसंतदादा सह . सा . कारखान्याचे चेअरमन विशालदादा पाटील , वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे नेते गोपीचंद पडळकर , सांगली जि. प .चे माजी अध्यक्ष अमरसिंहबापू देशमुख , धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रा . शरद पाटील इत्यादी अनेक मान्यवरांनी सांत्वन करीत मृतात्म्यास श्रद्धांजली वाहिली.

दिवंगत पापामियाँ खाटीक हे , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य , मुस्लीम खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष सादिक खाटीक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिसभाई खाटीक यांचे पिताश्री होत तर सिरतुल मुस्लीमीन पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन दिलावर भाई खाटीक यांचे ज्येष्ट बंधु होत .


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

माजी केंद्रिय राज्यमंत्री प्रतिकदादा पाटील , दै . सामना मुंबई चे कार्यकारी संपादक , खासदार संजय राऊत साहेब ,एबीपी माझा मराठी न्युज चॅनेलचे संपादक राजीव खांडेकर , महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ( मंत्री दर्जा ) ना. हाजी अरफात शेख , राष्ट्रीय कीर्तीचे शिव व्याख्याते श्रीमंत कोकाटे , उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव , जत चे माजी आमदार अॅड . जयंत सोहनी , दै . सुराज्य सोलापूरचे संपादक राकेश टोळये ,यांनी दुरध्वनीवरून मृतात्म्यास श्रद्धांजली वाहुन  खाटीक परिवाराचे सांत्वन केले . 
गत काही दिवसात राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे , आटपाडी तालुक्याचे युवक नेते तानाजीराव पाटील , तालुक्याचे युवा नेते भारततात्या पाटील , आटपाडी तालुका पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख , सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता पी.एम . वाघमारे साहेब, महसुल विभागाचे माजी आयुक्त उत्तमराव जाधव खानापूर , खानापूर आटपाडीचे युवा नेते , कृषी उत्पन्न बाजार समिती विटाचे माजी सभापती सुशांत देवकर , युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष भरत देशमुख,  इत्यादींनी खाटीक परिवारास भेट देवून पापामियाँ ना श्रध्दांजली वाहीली आणि खाटीक परिवारातील सिरतुल मुस्लीमीन पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन दिलावर खाटीक ,  राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य सादिक खाटीक , सामाजीक कार्यकर्ते अनिसभाई खाटीक , मुस्लीम समाजाचे अध्यक्ष फिरोजभाई खाटीक , राष्ट्रवादी सोशल मिडीयाचे आटपाडी तालुका अध्यक्ष कुर्बानहुसेन खाटीक , कॉंग्रेस आय अल्पसंख्याक सेलचे आटपाडी तालुका अध्यक्ष असिफ ( बाबू ) खाटीक , सामाजीक कार्यकर्ते इन्नुस खाटीक रहिमान खाटीक यांचे सांत्वन केले .

_________________________________________________


_________________________________________________
सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी भेट देवून मरहुम  पापामियाँ खाटीक यांना श्रध्दांजली वाहणाऱ्या मान्यवरांमध्ये प्रांताधिकारी सचिन इथापे पुणे , तहसीलदार सचिन लंगुटे ,प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु .टी. जाधव , राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमाजी बुधावले , वसंतदादा जिल्हा दुध संघाचे चेअरमन विष्णूपंत पाटील , कार्यकारी संचालक रावसाहेब पवार , मुस्लीम खाटीक समाजाचे महाराष्ट्राचे नेते सेवानिवृत उपअभियंता शकीलअहमद कमलीवाले ,आटपाडी तालुका कॉग्रेसआयचे अध्यक्ष डी.एम . पाटील सर , वंचित आघाडीचे तालुक्याचे नेते प्रभाकर पुजारी ,  खांजोडवाडीचे माजी सरपंच दादासाहेब सुर्यवंशी , आटपाडी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख , आटपाडीच्या सरपंच सौ . वृषाली पाटील , उपसरपंच डॉ . अंकुश कोळेकर , वकील संघटनेचे नेते अॅड . धनंजय पाटील , माजी ग्रा.पं. सदस्य पोपटनाना पाटील ,कॉग्रेसआयचे माजी अध्यक्ष प्रदिप पाटील सर , युवा नेते सुबराव पाटील , सांगली जिल्ह्याचे प्रज्ञावंत नेते सुभाषआप्पा पाटील ,नायब तहसीलदार दोरकर साहेब, सामाजीक कार्यकर्ते चंद्रकांत दौंडे, विनायकराव पाटील , प्रकाश दौंडे , राजेंद्र दौंडे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवा नेते ह्रषीकेश देशमुख , शिवसेना तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील , माध्यमिक शिक्षक संघटनेचे नेते अशोक पाटील सर , माजी नगरसेवक नामदेवराव घाडगे माडगूळकर  पुणे ,राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संभाजीराव पाटील ,यप्पावाडीचे माजी सरपंच नवनाथआण्णा चव्हाण, गोरकनाना पाटील , धनंजय देशमुख , रमेश टकले , सचिन बापू पाटील , पांडुरंग पाटील , अतुल गायकवाड , शंकरराव तारळेकर , बाळासाहेब राऊत , बापूराव जवळे , पृथ्वीराज पाटील , संताजी जाधव , संग्राम जाधव ,युवा नेते राजेश नांगरे , आटपाडी तालुका भाजपा अध्यक्ष विलासराव काळेबाग , डॉ . प्रमोद धायगुडे ,  शेती परिवार कल्याण संस्थेचे प्रवर्तक प्रसादराव देशपांडे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव , नारायण जावीर , राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या खानापूर तालुका अध्यक्षा सौ . सुवर्णाताई पाटील, अर्जुन जावीर , डॉ . जयंत पाटील , काकासाहेब जाधव सर , दादासाहेब मोटे सर , नंदकुमार देशपांडे सर , शशिकांत देशपांडे , राष्ट्रवादीच्या नेत्या , जिल्हा उपाध्यक्षा सौ . कविता घाडगे विटा ,राष्ट्रवादीचे युवक नेते सुरज पाटील , ग्रा.पं. चे माजी सदस्य महेश देशमुख , शामराव खटावकर , ग्रा.पं .सदस्य बॅलीस्टर मुलाणी , प्रकाश मरगळे ,सर्जेराव राक्षे , नितीन सागर , माजी सदस्य दत्तात्रय पाटील , अनिल शेठ पाटील , आटपाडी तालुका युवा सेना प्रमुख संतोष पुजारी, चंद्रकांत भागवत , दत्तानाना भागवत ,दिनेश देशमुख , हरी रावळ गुरुजी , नितीन डांगे , सागर भागवत , राजेंद्र जाधव , जितेंद्र जाधव , तानाजी जाधव , आबा उर्फ शंकरराव हाके ,दत्ता रावळ , चंद्रकांत रावळ, राजेंद्र रावळ , गिरीश इंगोले , बंडा तावरे , प्रकाश नामदास,आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नागेश गायकवाड ,सर्व पदाधिकारी , सदस्य , ज्येष्ट पत्रकार प्रभाकरकाका भंडारे, किशोर पुजारी , सुरज मुल्ला , नंदकुमार निचळ , सतिश भिंगे , प्रशांत भंडारे , सुशांत कासार , हामीद शेख , लतिफ मुलाणी ,  अविनाश बाड , सदाशिव पुकळे , विक्रम भिसे ,मनोज कांबळे , लक्ष्मण सरगर , मुजू तांबोळी , गणेश जाधव , बापू नामदास , अशोक पवार ,तानाजी गायकवाड , सुरेश मोकाशी , धीरज प्रक्षाळे , .सदानंद कांबळे,  चैतन्य पैठणकर , सामाजीक कार्यकर्ते अशोक लवटे , असिफ कलाल , मेहेरअली कलाल , रमजान कलाल ,बापूराव मगर , मुस्लीम खाटीक समाजाचे नेते इस्माईल नाडेवाले पंढरपूर, दस्तगीर बिजापूरे ,शादाब बिजापूरे , झाकीर बिजापूरे , आबीद दर्गावाले तासगांव , आरपीआय आठवले गटाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र खरात , जनता दलाचे तालुका अध्यक्ष आबासाहेब सागर, मायणी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ . सयाजीराजे मोकाशी , प्रा . चंद्रकांत गायकवाड , प्रतापराव मोकाशी , दत्तात्रय मोकाशी , भोजलिंग बाबर कवी ज्ञानेश्वर डोंगरे , प्राथमिक शिक्षक संघाचे नेते असिफ मुजावर , प्राथमिक शिक्षक समितीचे  सर्वश्री हैबतराव पावणे  , रमेश हेगडे  बनपूरी , श्रीकांत कुंभार राजेवाडी ,संजय कबीर दिघंची , दादासाहेब लोखंडे शाम ऐवळे , आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे शरद चव्हाण - पाटील सर , रविंद्र भोसले सर, आजीनाथ बुधावले सर  , महेश गोंजारी सर ,उमेश पाटील सर , महाराष्ट्र ब्रास  बँड कंपनीचे प्रणेते राज्यस्तरीय कलाकार सुनील ऐवळे ,प्रसिद्ध सामाजीक कार्यकर्ते सुभाष सातपुते , नाथाशेठ पावणे , अजित सरतापे राजेवाडी,  वसंतरावदादा पाटील ज्यूनीयर कॉलेज आणि ग .दि. माडगूळकर हायस्कूलचे प्राचार्य बी .ए पाटील सर , चंद्रभागा सह.सा. कारखाना भाळवणीचे लेबर ऑफीसर जे .जी . पाटील , ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्धन गायकवाड , नाभीक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गायकवाड , गोमेवाडीचे उपसरपंच रविकांत सोहनी, संपतराव पाटील , गणेश रणशिंगे ,नामदेव घाडगे ,माजी सरपंच हंबीर उर्फ अर्जून जावीर ,श्रीमंत जरग, मुन्ना मुलाणी , बाबजी सरगर , अनिल कदम , बापूराव माळी ,दादा ठोकळे , महिपती क्षिरसागर , रामभाऊ सरगर , बाळासाहेब मोटे , भरत सोहनी , सुधाकर जाधव , प्रा . नामदेव जावीर . डॉ . अंकुश सोहनी , प्रा . हणमंत सोहनी , तुकाराम जावीर, प्रा . शरद सोहनी , संतोष काळे , राजू मुलाणी , चंदशेखर सावंत , आबासाहेब जाधव , अल्लाबक्ष उर्फ बटू मुलाणी,  किरण सोहनी , हणमंत कदम , जीवन सावंत , करडे सर , पैलवान संतोष सरगर , शंकरबापू सरगर गोमेवाडी ,पुजारवाडीचे आटपाडीचे सरपंच  संपतराव पाटील ,  आरक्षण आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष सुरज पठाण , एस. टी. इंटक यूनियनचे नेते विकासराव देशमुख  , अॅड . प्रकाश शिंदे , स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव सुतार , तासगांव तालुका अध्यक्ष जोतीराम जाधव , एस .टी. महामंडळ कर्मचाऱ्यांचे नेते प्रविणतात्या देशमुख , नागराज उर्फ बळी वाघमारे , महिपतराव पवार , प्रा हेमंत कुलकर्णी माडगुळे  , मंगलनाथ देशमुख, मधुकर आडसूळ , नंदकुमार लोहार , अमोल सरगर मासाळवाडी  .एकनाथ उर्फ बाबा ऐवळे , दादासाहेब ढोबळे , सोनाजी खटावकर , भारत दिवटे , सुर्यकांत राऊत , डॉ . श्रीनाथ पाटील , डॉ विनय पत्की , डॉ . सचिन राऊत , इसूब मिरा मुलाणी ( शेख ) , फिरोज मुलाणी , बाळासाहेब सागर , सुरेश सागर , मधुकर सागर , नितीन सागर , शिवाजीराव जाधव , सोमेश्वर मगर, हानिफ मुल्ला सर , इकबाल मुल्ला , बशीर मुल्ला पंच , निजाम मुल्ला , सत्तार मुल्ला, आक्रम मुल्ला , नजीर मुल्ला , एजाज मुल्ला , नौशाद मुल्ला , राजू मुलाणी , बाळूभाई मुलाणी , कंकर मुल्ला, इसाक मुल्ला , बापूभाई मुलाणी , सय्यद शेख मास्तर , ताजुद्दीन इनामदार , इकबाल मुलाणी , नसीर मुल्ला , अस्लम मुल्ला , इस्माईल शेख ,अरीफ इनामदार , मनू इनामदार , हाजी कासम इनामदार , महंमद पाचीम शेख , नाशीर शेख ,लालाभाई पा . शेख ,रहीमतुल्ला तांबोळी ,दिलावर इनामदार , बाशाभाई शेख वंजारी बोराटा ,तय्यब इनामदार ,तय्यब मुल्ला , सादिक राणेबिंदूर , जाफर राणेबिंदूर मिस्त्री, इस्माईल तांबोळी ,इकबाल तांबोळी , रफीक तांबोळी, इलियास इनामदार, रियाज मोमीन, नसीर बावडेकर , मुबारक मुल्ला मार्डीकर , निहाल कलाल , रशिदचाचा कलाल , इन्नुस मुल्ला , झाकीर इनामदार , मुसाभाई शेख धावडवाडीकर ,दिलावर शेख , जहांगीर इनामदार बशीर कोतवाल , मुदस्सर कोतवाल .इसाक शेख,  दाऊद शेख , जलील शेख, बाळू वंजारी , राजू वंजारी ,  रियाज शेख ,याकूब शेख, इकबाल पेंढारी, जुनेद पेंढारी ,शादाब मुलाणी , सादिक मुलाणी , मोहसीन शेख , वसीम शेख , हातीम शेख   , महंमद शेख , मुसा शेख, भिंगेवाडीचे माजी सरपंच नजीर शेख ,यासीन शेख , इस्माईल शेख , सलीम शेख मिस्त्री, इकबाल मुरसल , शकील नदाफ , तौफीक नदाफ ,गुंड्या उर्फ इम्रान शेख , अल्लाबक्ष इम्रान याशीन शेख , इरफान शेख , रियाज मुलाणी , खलील मुलाणी , आलताप बावडेकर , समीर मुलाणी , जमीर मुलाणी ,सलमान शेख ,हाफीज शेख , वजीर शेख , दाऊद शेख ,नजीर शेख, नसीर तांबोळी , लखन तांबोळी ,यासीन शेख जाडरबोबलाद, महंमद माशाळकर , दौला माशाळकर , मोतम्मा घोडके सोलापूर ,रियाज कुरेशी होस्पेट बल्लारी , इस्माईल शेख , इस्माईल खाटीक ,हामीद खाटीक , तौफीक खाटीक , रफीक खाटीक , चंदूलाल खाटीक, गैबुद्दीन खाटीक ,यूसूफ उर्फ जिलान खाटीक , शाहीद खाटीक इस्लामपूर, सलामत कागदी , सुगराबी शेख कराड , हसिना पठाण शिरढोण , रूकसाना शेख सांगोला , बशीर बेपारी देवर हिप्परगी , आब्बास बेपारी शिंदगी , झरीना इकबाल खाटीक किणी वाठार , रामभाऊ खिलारी करगणी , महादेव जावीर चिंचाळे , नितीन वाघमारे सर निंबवडे ,राजाभाऊ पाठक, सुर्यकांत बाबर , सुरेश हंचे, अशोक हारके , अक्षय दौंडे , अनमोल कलढोणे , काळसेन आन्ना, पुनित काळसेन ,डॉ. चंद्रकांत देशमुख , व्ही .एन. देशमुख सर , रामभाऊ ऐवळे ,  बाळासाहेब सपाटे , शंकरबापू चव्हाण , दिलीपराव पाटील , नंदकुमार पाटील , दत्तात्रय माने, नंदकुमार शिंदे , महादेव लांडगे , अल्लाउद्दीन मुलाणी , शंकरराव तारळेकर , अनिल भागवत , प्रसाद म्हेत्रे , सागर भागवत, करगणीचे माजी उपसरपंच अस्लम मुल्ला , नजीर इनामदार , हबीब पठाण , बनपूरीचे दादासाहेब वाघमारे , तात्यासाहेब बुरूंगले बनपूरी , कल्पना उर्फ स्नेहा सुतार कसबे डिग्रज , रियाज तांबोळी सोलापूर , राहुल सातपुते पुजारी , सवाते संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी शाम राक्षे , तायक्वांदो चे सांगली जिल्ह्याचे प्रणेते गणेश राक्षे , राहुल राज विटा , दिनराज वाघमारे जत , आखाडा - बाळापूर चे ( हिंगोली ) कॉंग्रेस आयचे नेते जकीअहमद कुरेशी , कवी बाबासाहेब कोकरे म्हसवड , संभाजी भोरे शेटफळे -  मुंबई, मल्लाप्पा पुजारी इचलकरंजी , जावेद कुरेशी मुंबई , नाझरा मठचे सरपंच पिनु बंडगर, नारायण राक्षे कोल्हापूर , शीतल खाडे सांगली , कुंभार समाजाचे नेते संपतराव कुंभार , नाभीक समाजाचे नेते कल्याणराव काळे , तासगांवचे सुनील सुर्यवंशी , निंबवडे चे विठोबा मोटे , अंकुश अनुसे निंबवडे , बाबु कोळेकर , चंदु आण्णा कोळेकर , एम एस ई बी चे अधिकारी  युवराज तळे मासाळवाडी ,बापूराव सुर्यवंशी खांजोडवाडी , श्रावण बुधावले उंबरगांव, ज्ञानेश्वर पुजारी , निजाम खाटीक पाचोरा , शिवसेना नेते संजयजी उकीरडे ठाणे , शशिकांत हेगडे मुंबई , सुहास कडव , राजू काळे , विजय लाळे ,हाजरा तांबोळी विटा , शाम पवार सांगोला , मौलाना आझाद मंचचे नेते युसूफ अन्सारी औरंगाबाद  ,हसीब नदाफ सोलापूर , मुस्लीम खाटीक समाजाचे राज्याचे नेते इरफान कुरेशी बीड , अंबादास यादव  मुंबई , मनोहर पवार जत , जिल्हा माहीती अधिकारी संप्रदा बीडकर , राजसाहेब दीवेकर कोपरगांव , बी .पी. मोरे , इस्माईल शेख , महंमदशफी शेख ,

_________________________________________________ अभियंता तौफिक शेख कोल्हापूर , मुश्ताक कांबळे, अनवर  खाटीक ,सोलापूर, निसार खाटीक कोन्हेरी सोलापूर, मोहन कलाल  ,वाहीद कलाल महंमद कलाल अकलुज रमजान खाटीक उमदी , झाकीर मुलाणी पंढरपूर , अभियंता शशिकांत अंजनीकर मुंबई ,सौ . राजश्री पाटील - पवार ठाणे , सौ . त्रीवेणी अंजणीकर - ननावरे दिल्ली ,शंकर शिंदे कराड , नुरमहंमद उस्मान शेख अकलुज ,सद्दाम खाटीक सांगली , राहुल खरात पुणे , शेरअली मसुरकर , बाबासाहेब खाटीक , तौफीक शेख टोप संभापूर , अभियंता सर्फराज मुलाणी कराड - पूणे,लियाकत शेख कराड , जरीना इकबाल खाटीक किणी , नुरजहाँन हाजी खाटीक बेळगांव , हारुण रतनपारखे , अब्दुल रतनपारखे , आकीबजावेद रतनपारखे , असिफ रतनपारखे , बसवण्णा पत्तार, अभियंता अब्दुल गफूर अथणी , युसूफ कन्नुर , महीबुब मोमीन  विजापूर ,आयूब कुरेशी भडाळे , रफीक कुरेशी भडाळे , बाबामियाँ कुरेशी भडाळे , अफजल कुरेशी भडाळे , असिफ कुरेशी भडाळे ,अस्लम कुरेशी भडाळे , महंमद कुरेशी भडाळे , ईर्षाद कुरेशी भडाळे , जलील कमलीवाले , फारुक कमलीवाले , हाजी रफीक भडाळे , मुस्तफा भडाळे , अहमदबाबा भडाळे, नासर शेख , बक्कर माशाळकर पंढरपूर ,,रफिक करमाळकर , रशिद करमाळकर , शकील करमाळकर , अफसर चौधरी ,  निजाम भडाळे , फैजअहमद राशनकर, शफी शहाजी , बबलु भडाळे , इरफान कांबळे , सैफन बेपारी ,निजाम नाडेवाले ,खलील चौधरी , बबलू रतनपारखे , नजीर पटवेकरी पंढरपूर, सिकंदर सव्वालाखे , सलीमभाई कुरेशी , काशीम सव्वालाखे , जैनुदीन सव्वालाखे, महंमदहनिफ रहिमतपूरे , रज्जाक पठाण सांगोला , हाजी मुसा खाटीक कोळे , अफसर मुल्ला पुणे , महेंद्र भिलारकर , गॅब्रीयल पूणे , नारायण जावीर , ज्येष्ठ पत्रकार विजय टाकणे म्हसवड , सौ .पुनम दुधाळ पुणे , किशोर आबीटकर कोल्हापूर  संपादक सिंहवाणी , पत्रकार एजाज हुसेन मुजावर सोलापूर, अरविंद धायगुडे सर  , डॉ . विशाल पुजारी चिपळूण , साकीब नदाफ सोलापूर , गणेश गोडसे बार्शी , संतोष शिंदे खांजोडवाडी , अनिल पत्की साहेब ,  आन्ना सरगर , हणमंत कणसे मिरज , सचिन कोळी सांगली , विश्वनाथ डांगे इस्लामपूर, लैला शेख पूणे , आजतक च्या स्वाती चिखलीकर सांगली ,दुरचित्रवाणीच्या पत्रकार हलीमा कुरेशी पूणे ,मच्छिंद्र ऐवळे , महाराष्ट्र ब्रास बॅड चे सुनिल ऐवळे , महंमद गौस मुसा पटेल मिरज , ज्ञानेश्वर पुजारी, सलीमभाई शिकलगार, नईम शिकालगार, दिलावर शिकलगार, रहीम अतार , सुरज ऐवळे खरसुंडी ,रणजित देशमुख , उत्तमराव बालटे, फिरोज मुल्ला पलुस , पांडुरंग ऐवळे साहेब , प्रा . सर्जेराव खरात आंधळी बलवडी , सिध्दीक खाटीक सोनगीर धुळे , शैहनाज शरीकमसलत मिरज , डॉ . वीरकर घरनिकी, रेश्मा ख्वाजा शेख दौंड पुणे , डॉ .कुमार लोढे चांदापूरी माळशिरस , एस . आर. जाधव इस्लामपूर , डॉ . चिदानंद शिंगे पेठ वडगांव तौशीफ शेख ,बाजीराव जाधव विटा , सय्यद मुलाणी , आस्मा सय्यद इचलकरंजी , हणमंत मिसाळ , समाधान गायकवाड पेनूर, डॉ .यु.एस .कदम , नवनाथ जाधव , युवराज भिंगे , शैलेश भिंगे , सादिक पठाण पूणे , दस्तगीर खाटीक जळगांव , डॉ . मनोहर चव्हाण सांगली , प्रवीण गाडे , ग्राहक न्यायालयाचे माजी न्यायाधीश एम डी . देशमुख कोल्हापूर , मोहसीन तांबोळी , शफीक तांबोळी मिरज , शफीक तांबोळी खरसुंडी, माजी प्राचार्य करांडे सर , सौ .रोहीणी सोहणी - ठोकळे , सौ .कमल कुलकर्णी उर्फ राधीका जोशी मॅडम पूणे , सातारा जिल्हा राष्ट्रवादीच्या नेत्या प्रा . कविता म्हेत्रे म्हसवड , भारतआप्पा जवळे , राजू उर्फ अजित भिंगे भाई , जगदीश बीडकर , सौ . सत्यवती भिगे - बुरजे पुणे ,संजय पवार साहेब , सुरज वाघमारे दिघंची , हणमंत चव्हाण सर आवळाई , कुमार चव्हाण पंच , रामभाऊ सोनवणे , नंदकुमार राक्षे , किरण गायकवाड शेटफळे , साहेबराव शिंदे , प्रकाश पाटील , दिलीप कचरे सर शेंडगेवाडी , दत्तात्रय यमगर बनपूरी , दत्तात्रय खिलारी करगणी , इंजिनीयर शब्बीर ताडे सांगली , सत्तार तांबोळी दिघंची , उत्तमराव पाटील सर , लतिफ खाटीक , कासम मुल्ला, एल आय सी चे बी .आर . पाटील विटा, आप्पासाहेब सावंत,  माधळमुठी , विठ्ठलराव रामभाऊ भोसले , दत्तात्रय डोंगरे , जयराम जानकर , नामदेव कोळेकर , अजित शेख , जमुभाई काझी .खरसुंडी , लालाभाई काझी , सादिक काझी चिंचाळे , हिरा शेख बलवडी , पत्रकार बंडू डोंगरे , तुषार टिंगरे, हुमायून सय्यद पुणे , किरण घाडगे , वैभव पुजारी , बापू जमदाडे , रणजित ऐवळे, अभियंता शब्बीर ताडे सांगली , डॉ . भारत राठोड पुणे , बाजीराव बंडगर वरकुटे , जनार्धन पवार मिस्त्री, हणमंत कदम कौठुळी,याशीन शेख भिंगेवाडी , राजेश नांगरे टेलर , बबलू मुलाणी महुद , सिद्धनाथ बाबर , प्रविण बाबर सांगोले ( विटा ) ,इत्यादींचा समावेश होता . खानापूर ,बॉक्सर ग्रुप , स्टार ग्रुप ,रजा ग्रुपचे सदस्य इत्यादीनी खाटीक परिवाराचे सांत्वन केले . रशिदा खान मँचेस्टर इंग्लड , फिरोज शेख सौदी अरेबिया , दै . केसरी पूणे चे संपादक विजय भोसले , दै. प्रितीसंगम चे संपादक शशिकांत पाटील कराड ,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईचे राज्याचे उपाध्यक्ष शिवराज काटकर सांगली , ज्येष्ट पत्रकार राजेंद्र मांडवकर , मुकुंद फडके , प्रदिप जोशी विटा , गुरुबाळ माळी , विश्वास पाटील कोल्हापूर , दै .बंधुप्रेम चे संपादक  एम .डी. शेख , मुन्नाभाई शेख सोलापूर , दै . लोकप्रधान सोलापूर चे संपादक अय्याज शेख , अस्लम शेख , ज्येष्ट पत्रकार इकबाल शेख सोलापूर , दै .आरोपपत्र चे संपादक शेख इलियास शेख आब्बास जालना , दै.प्रतिध्वनी चे संपादक सुकुमार पाटील मिरज , ,  दै . सांगोला नगरीचे संपादक सतिश सावंत , व्यवस्थापक मनोज बोराडे ,दै .तुफान क्रांतीचे संपादक मिर्झागालीब मुजावर , दै. खरं बोला एक्स्प्रेसचे कार्यकारी संपादक हमीद इनामदार, दै .सांगोला सुपरफास्ट चे सह संपादक सचिन भुसे  सांगोला , दै .बंधुता चे संपादक अमरसिंह देशमुख मिरज ,दै. जनमत लातूर  चे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सुरेश मारकड कोल्हापूर . दै . लेखणीसम्राट चे संपादक रामदास साळूंखे विटा , दै. किर्तीवंत चे संपादक दिलीप जगताप बेळगांव , दै .माणदेश एक्स्प्रेसचे संपादक दीपक प्रक्षाळे आटपाडी , पोलीस निरीक्षक गौतम खरात मुंबई , पोलीस निरीक्षक जयनाथ चव्हाण सांगली ,राज्य मुस्लीम खाटीक समाज संस्थेचे पदाधिकारी वसिम आयूब कांबळे , सांगलीच्या  विलींग्डन महाविद्यालयाचे उपप्राचार्य अखलाख ताडे , इचलकरंजीचे माजी प्राचार्य सय्यद सर , दै सकाळ सांगलीचे व्यवस्थापक उदय देशपांडे, पुणे येथील प्रा . सुरेश देशपांडे  , विधवा .परितक्त्या भगिनींसाठी झगडणाऱ्या प्राथमिक शिक्षिका लताताई बोराडे , मुस्लीम खाटीक समाजाचे सोलापूर जिल्ह्याचे नेते फारूकभाई बेदरेकर , खाटीक समाजाचे पुणे जिल्ह्याचे अमजद कलाल , मिरजेचे मुन्नाभाई पटेल , इत्यादी अनेक मान्यवरांनी दुरध्वनीवरून खाटीक परिवाराचे सांत्वन केले .                बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत तसेच राजारामबापू हायस्कूल आटपाडी येथे मरहुम पापाभाई खाटीक यांना श्रद्धांजली वाहणेत आली .

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com