गुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Sunday, 8 September 2019

गुरसाळे बंधा-यावर सेल्फी काढताना २ मुलं नदीपात्रात पडली... वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरू


पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून गेले असून त्यांचा शोध चालू आहे.

पंढरपूर नगरपालिकेची यांत्रिक बोट मदत कामी घेण्यात आलेलीआहे.
नदी काठच्या गावाचे पोलीस पाटील यांना माहिती दिली आहे.

लक्ष्मण  सीताराम खंकाळ (वय 19)
स्वप्निल सीताराम शिंदे (वय 18)
दोघे राहणार गुरसाळे तालुका पंढरपूर अशी वाहुन गेलेल्या मुलांची नावे आहेत. अशी माहिती पंढरपुर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आवचर यांनी दिली आहे.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________




_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

1 comment:

Pages