छञपती संभाजी नवराञ मंडळाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगरे यांची निवड


 शहरातील छञपती संभाजी नवराञ मंडळाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 
मंगळवेढा (प्रतिनिधी ) :- छञपती संभाजी नवराञ मंडळाची बैठक शुक्रवार दि 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता
 होनमाने गल्ली येथे पार पडली .यावेळी मंडळाच्या पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. मंडळाचे माजी
 अध्यक्ष -चंद्रकांत कोंडुभैरी यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे यांचा सत्कार करण्यात आला. या
 बैठकीत मंडळाच्या कार्याध्यक्षपदी-राहूल सावंजी, खजिनदारपदी आप्पासो दिवसे,सहखजिनदारपदी-अक्षय माने,
 उपाध्यक्षपदी-केशव आवताडे, समाधान नागणे,अक्षय भगरे,सतीश कोंडुभैरी ,मिरवणुक प्रमुख पदी -गोपाळ भगरे,
 शाम होनमाने, वैभव कोंडुभैरी, ज्ञानेश्वर कोंडुभैरी, वर्गणी प्रमुखपदी-विजय कोंडुभैरी, सुधीर भगरे, बाळकृष्ण
 कोंडुभैरी, संदीप भगरे,नागेश भगरे आदींची निवड करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक चंद्रशेखर कोंडुभैरी,
 शंकर दिवसे, दयानंद हजारे , सागर घाडगे, अशोक दिवसें,विजय आसबे, दत्तात्रय कोंडुभैरी,विठ्ठल
 माने, मयुर ताड,सुहास निवृती कदम भगरे,स्वप्निल भगरे यांच्यासह मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________


__________________________________________________________________________________________________-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com