लुंगी नेसून ट्रक चालविणे पडणार महागात - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 9 September 2019

लुंगी नेसून ट्रक चालविणे पडणार महागात




लखनऊ: देशभरातील ट्रक चालकांचा आवडता पोशाख म्हणजे लुंगी. लुंगी घालून ट्रक चालवण्यात त्यांना आरामदायक वाटते. मात्र, या पुढे आपल्या आवडत्या पेहरावात ट्रक चालवणे चालकांना फारच महागात पडू शकते. याचे कारण म्हणजे उत्तर प्रदेशात अशा पेहरावात ट्रक चालवणाऱ्यांवर कारवाई करत चालान कापले जात आहे. लुंगी घातल्याने चालकांना २००० रुपये द्यावे लागत आहेत.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

मोटार वाहन कायद्यातील नव्या तरतुदींनुसार, चालकांना ड्रेस कोडचे पालन करावे लागते. मात्र, आतापर्यंत हा नियम काटेकोरपणे लागू करण्यात आलेला नव्हता. आता मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे.

चप्पल, सँडल घालूनही गाडी चालवण्यावर बंदी

नव्या नियमावलीनुसार, फुल पँट आणि शर्ट किंवा टीशर्ट घालूनच आता गाडी चालवावी लागणार आहे. या व्यतिरिक्त आता चप्पल, सँडल घालूनही गाडी चालवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. गाडी चालवण्यासाठी बूट घालणे गरजेचे आहे. नव्या तरतुदींनुसार, हा नियम स्कूल बसच्या चालकांनाही लागू झाला आहे. स्कूल बसच्या चालकांनाही ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आलेला आहे.

_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages