गारपीरबाबा मोहरम सोहळा संपन्न


हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक समजला जाणारा गेल्या अनेक वर्षाची परंपरा असणारा पंढरपूर शहरातील जुन्या कोर्टाजवळील भोसले(परीट)घराण्यातील  श्री गरपीर बाबा यांचा मोहरम सोहळा उत्साहात पार पडला.यात पंढरपूर शहरातील असंख्य हिंदू-मुस्लिम भाविकांनी सहभाग घेतला.   

या काळात सोमवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी खतलरात्री  ८ वा.श्री गारपीर बाबांच्या सवारीची महापुजा झाली.त्यावेळी अनेक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.त्यानतंर रात्री ११वा.आविला खेळ व पंजा भेट सुरु झाले त्या वेळेस जुनी पेठ गणेशोत्सव मंडळाकडून व नवचैतन्य गणेशोत्सव मंडळाकडून अतिशय उत्साहात ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.

दुसय्रा दिवशी दि.१०-सप्टें. रोजी रात्री ८वा. मोहरम विसर्जन करण्यात आले.या सोहळ्यात गारपीर बाबांच्या सर्व भक्तांनी सहभाग घेतला होता.हा सोहळा अतिशय उत्साहात, शिस्तबद्ध व भक्तिमय  वातावरणात पार पडला,या सोहळ्यासाठी मुंबई,हैद्राबाद,सोलापूरसह राज्याच्या विविध भागातून भाविक आले होते  असे संजय महादेव भोसले यांनी सांगितले.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
__________________________________________________________________________________________________


__________________________________________________________________________________________________-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com