आटपाडीचे पापामियाँ खाटीक यांना मान्यवरांकडून श्रध्दांजली - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 11 September 2019

आटपाडीचे पापामियाँ खाटीक यांना मान्यवरांकडून श्रध्दांजली


आटपाडी दि १० ( प्रतिनिधी ) :- राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य , मुस्लीम खाटीक समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सादिक खाटीक यांचे पिताश्री, आटपाडीतील सर्व समाजाभिमुख व्यक्तीमत्व पापामिया आब्बास खाटीक यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले . खाटीक परिवाराचे सांत्वन करण्यासाठी आज सांगली जिल्ह्याचे युवक नेते , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंहबापू देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे नेते गोपीचंद पडळकर , धर्मनिरपेक्ष जनता दलाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माजी आमदार प्रा.शरद पाटील , सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत कार्यकारी अभियंता पी . एम . वाघमारे साहेब , स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे , मुस्लीम खाटीक समाजाचे महाराष्ट्राचे नेते सेवानिवृत्त उप अभियंता शकील अहमद कमलीवाले यांनी खाटीक यांच्या निवासस्थानी भेट दिली .

मृतात्म्यास श्रद्धांजली वाहून खाटीक परिवारातील सिरतुल पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन दिलावरभाई खाटीक , मुस्लीम खाटीक समाजाचे राज्याचे अध्यक्ष सादिक खाटीक , सामाजीक कार्यकर्ते अनिसभाई खाटीक , मुस्लीम समाजाचे अध्यक्ष फिरोजभाई खाटीक , राष्ट्रवादी सोशल मिडीयाचे अध्यक्ष कुर्बानहुसेन खाटीक, कॉग्रेस आय अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष असिफ उर्फ बाबू खाटीक , सामाजीक कार्यकर्ते इन्नुस खाटीक , रहिमान खाटीक यांचे सांत्वन केले .  

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________


गत दोन दिवसात सांगली जिल्ह्याचे युवक नेते , वसंतदादा पाटील सह . सा . कारखान्याचे चेअरमन विशालदादा पाटील ,राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील , आटपाडी तालुक्याचे युवक नेते तानाजीराव पाटील , तालुक्याचे युवा नेते भारततात्या पाटील , आटपाडी तालुका पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख , वसंतदादा जिल्हा दुध संघाचे चेअरमन विष्णूपंत पाटील , कार्यकारी संचालक रावसाहेब पवार , आटपाडी तालुका कॉग्रेसआयचे अध्यक्ष डी.एम . पाटील सर , वंचित आघाडीचे तालुक्याचे नेते प्रभाकर पुजारी ,  खांजोडवाडीचे माजी सरपंच दादासाहेब सुर्यवंशी , आटपाडी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख , आटपाडीच्या सरपंच सौ . वृषाली पाटील , उपसरपंच डॉ . अंकुश कोळेकर , वकील संघटनेचे नेते अॅड . धनंजय पाटील , माजी ग्रा.पं. सदस्य पोपटनाना पाटील ,कॉग्रेसआयचे माजी अध्यक्ष प्रदिप पाटील सर , सामाजीक कार्यकर्ते चंद्रकांत दौंडे, विनायकराव पाटील , प्रकाश दौंडे , राजेंद्र दौंडे ,  शिवसेना तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील , माध्यमिक शिक्षक संघटनेचे नेते अशोक पाटील सर , राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संभाजीराव पाटील ,यप्पावाडीचे माजी सरपंच नवनाथआण्णा चव्हाण, गोरक नाना पाटील  धनंजय देशमुख , रमेश टकले , सचिन बापू पाटील , पांडुरंग पाटील , अतुल गायकवाड , शंकरराव तारळेकर , बाळासाहेब राऊत , बापूराव जवळे , पृथ्वीराज पाटील , संताजी जाधव , संग्राम जाधव ,युवा नेते राजेश नांगरे , आटपाडी तालुका भाजपा अध्यक्ष विलासराव काळेबाग , डॉ . प्रमोद धायगुडे ,  शेती परिवार कल्याण संस्थेचे प्रवर्तक प्रसादराव देशपांडे , डॉ . जयंत पाटील , काकासाहेब जाधव सर , दादासाहेब मोटे सर , नंदकुमार देशपांडे सर , शशिकांत देशपांडे , राष्ट्रवादीच्या नेत्या , जिल्हा उपाध्यक्षा सौ . कविता घाडगे विटा ,राष्ट्रवादीचे युवक नेते सुरज पाटील , ग्रा.पं. चे माजी सदस्य महेश देशमुख , शामराव खटावकर , ग्रा.पं .सदस्य बॅलीस्टर मुलाणी , सर्जेराव राक्षे , नितीन सागर , चंद्रकांत भागवत , दत्तानाना भागवत ,दिनेश देशमुख , हरी रावळ गुरुजी , नितीन डांगे , सागर भागवत , राजेंद्र जाधव , जितेंद्र जाधव , तानाजी जाधव , आबा उर्फ शंकरराव हाके ,दत्ता रावळ , चंद्रकांत रावळ, राजेंद्र रावळ , गिरीश इंगोले , बंडा तावरे , प्रकाश नामदास,आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी , सदस्य , ज्येष्ट पत्रकार किशोर पुजारी , सुरज मुल्ला , नंदकुमार निचळ , सतिश भिंगे , प्रशांत भंडारे , चैतन्य पैठणकर , सामाजीक कार्यकर्ते अशोक लवटे , बापूराव मगर , इस्माईल नाडेवाले , दस्तगीर बिजापूरे ,शादाब बिजापूरे , आरपीआय आठवले गटाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र खरात , जनता दलाचे तालुका अध्यक्ष आबासाहेब सागर, मायणी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ . सयाजीराजे मोकाशी , प्रा . चंद्रकांत गायकवाड , प्रतापराव मोकाशी , दत्तात्रय मोकाशी , भोजलिंग बाबर कवी ज्ञानेश्वर डोंगरे , प्राथमिक शिक्षकांचे नेते असिफ मुजावर , वसंतरावदादा पाटील ज्यूनीयर कॉलेज आणि ग .दि. माडगूळकर हायस्कूलचे प्राचार्य बी .ए पाटील सर , चंद्रभागा सह.सा. कारखाना भाळवणीचे लेबर ऑफीसर जे .जी . पाटील , ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्धन गायकवाड , नाभीक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गायकवाड , गोमेवाडीचे उपसरपंच रविकांत सोहनी, संपतराव पाटील ,नामदेव घाडगे माजी सरपंच हंबीर उर्फ अर्जून जावीर ,श्रीमंत जरग, मुन्ना मुलाणी , दादा ठोकळे , महिपती क्षिरसागर , रामभाऊ सरगर , बाळासाहेब मोटे , भरत सोहनी , सुधाकर जाधव , पुजारवाडीचे आटपाडीचे सरपंच  संपतराव पाटील ,  , एस. टी. इंटक यूनियनचे नेते विकासराव देशमुख  , स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव सुतार , तासगांव तालुका अध्यक्ष जोतीराम जाधव , प्रा हेमंत कुलकर्णी माडगुळे , एकनाथ उर्फ बाबा ऐवळे , दादासाहेब ढोबळे , रामभाऊ ऐवळे , बाळासाहेब सपाटे , शंकरराव तारळेकर , अनिल भागवत , प्रसाद म्हेत्रे , सागर भागवत कुंभार समाजाचे नेते संपतराव कुंभार , नाभीक समाजाचे नेते कल्याणराव काळे , तासगांवचे सुनील सुर्यवंशी , निंबवडेचेे विठोबा मोटे , बाबु कोळेकर , चंदु आण्णा कोळेकर , बॉक्सर ग्रुप , स्टार ग्रुप ,रजा ग्रुपचे सदस्य इत्यादीनी खाटीक परिवाराचे सांत्वन केले .  

_________________________________________________


_________________________________________________

एबीपी माझा मराठी न्यूज चॅनेलचे संपादक राजीव खांडेकर, जतचे माजी आमदार अॅड. जयंत सोहनी ,राज्य मुस्लीम खाटीक समाज संस्थेचे पदाधिकारी वसिम आयूब कांबळे , सांगलीच्या  विलींग्डन महाविद्यालयाचे उपप्राचार्य अखलाख ताडे , इचलकरंजीचे माजी प्राचार्य सय्यद सर , दै सकाळ सांगलीचे व्यवस्थापक उदय देशपांडे, पुणे येथील प्रा . सुरेश देशपांडे  , विधवा .परितक्त्या भगिनींसाठी झगडणाऱ्या प्राथमिक शिक्षिका लताताई बोराडे , मुस्लीम खाटीक समाजाचे सोलापूर जिल्ह्याचे नेते फारूकभाई बेदरेकर , खाटीक समाजाचे पुणे जिल्ह्याचे अमजद कलाल , मिरजेचे मुन्नाभाई पटेल , इत्यादी अनेक मान्यवरांनी दुरध्वनीवरून खाटीक परिवाराचे सांत्वन केले . बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत मरहुम पापाभाई खाटीक यांना श्रद्धांजली वाहणेत आली .

_________________________________________________-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages