पंढरपूर लाईव्ह कार्यालय- ‘‘श्री’’ची पुजा सुनील दुध डेअरीचे संचालक भागानगरे बंधूंचे शुभहस्ते संपन्न


दर वर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील श्रीगणेशोत्सव उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा केला जात आहे. 

पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयातील  आज दि. 8 सप्टेंबर 2019 रोजी ‘‘श्री’’ ची पुजा व आरती पंढरीतील सुनील दुध डेअरीचे संचालक अजय भागानगरे व विजय भागानगरे या बंधुंच्या शुभहस्ते संपन्न झाली.

पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे यावर्षीपासुन पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयात आरतीसाठी आलेल्या मान्यवरांना एक रोपटे भेट देऊन हे रोपटे आपल्या परिसरात लावावे व त्याचे संवर्धन करावे. अशी विनंती करण्यात येत आहे. 


यानुसार भागानगरे बंधुंना संपादक भगवान वानखेडे यांचे हस्ते एक रोपटे भेट देण्यात आले. व हे रोपटे आपल्या परिसरात लावुन याचे संवर्धन व्हावे अशी विनंती केली. 


यावेळी भागानगरे बंधुंनी पंढरपूर लाईव्हला च्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या व सर्वांच्या सुख-शांती व समृध्दीसाठी श्रीगणेशाकडे प्रार्थना केली. विनंतीला मान देवुन उपस्थित राहिल्याबद्दल संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________




_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com