विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागु झाल्याने पंढरपुर नगरपरिषदेने शहरातील डिजिटल बोर्ड काढले


विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागु झाल्याने आज दुपारी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी आदर्श आचारसंहिताचे पालन करण्याचे दृष्टीने डिजिटल बोर्ड, पोस्टर, राजकीय बोर्ड काढण्याबाबत मुख्यधिकारी अनिकेत मानोरकर, मंगळवेढा तहसीलदार स्वप्नील रावडे,  गटविकास अधिकारी रविकिरण घोडकेउपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर यांचे समवेत बैठक झाली.
      यास अनुसरून पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर नगरअभियंता दिनेश शास्त्री, अतिक्रमण पथकाचे भिकाजी मगर यांनी टीम सह शहरातील डिजिटल बोर्ड काढण्याची मोहीम हाती घेतली व उदघाटन केलेल्या कोनशिला  पाट्या कागद चिटकवून झाकण्यात आल्या.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________

_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com