शिक्षक दिनानिमित्त 'गुरुवंदन' भारत विकास परिषदेचा अनोखा उपक्रम - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 6 September 2019

शिक्षक दिनानिमित्त 'गुरुवंदन' भारत विकास परिषदेचा अनोखा उपक्रम




पंढरपूर, दि. ६ (प्रतिनिधी) शिक्षक दिनाचे औचित्य साधून भारत विकास परिषद पंढरपूर शाखेच्या वतीने ‘गुरूवंदन’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत आदर्श प्राथमिक विद्यालय, महिला मंडळ प्राथमिक शाळा, विवेक वर्धिनी विद्यालय, लोकमान्य विद्यालय व यशवंत विद्यालयातील गुणवंत शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. 


  
यामध्ये आदर्श प्राथमिकच्या मैत्रेयी केसकर, राजश्री घंटी, महिला मंडळ शाळेतील जयश्री भागवत, माधुरी यारगट्टीकर, विवेक वर्धिनी विद्यालयातील रुपाली भुसे, प्रेम खेडकर, महादेव रणदिवे, लोकमान्य विद्यालयातील आनंदराव ओंबासे, दीपक इरकल, यशवंत विद्यालयातील आझाद काझी, भाऊसाहेब भालके यांचा शिल्प, आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच विवेकानंदांची प्रतिमा असलेले भारत विकास परिषदेचे सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, श्रीफळ व प्रशस्तीपत्रक देऊन भाविपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुेरंद्र काणे,  स्मीता कोर्टीकर, मंदार लोहोकरे, मेधा दाते, डॉ. वर्षा पाटील, वसुधा काणे, डॉ. अनिल पवार, सुनील उंबरे, सचिन बेणारे, सुनील परळीकर, पी. एस. कुलकर्णी, डॉ. वर्षा काणे, डॉ. मृणाल गांधी, डॉ. राजेंद्र जाधव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 



_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________


यावेळी माजी आ. सुधाकरपंत परिचारक, मुख्याधिकारी अनिकेत मानुरकर, उपक्रम प्रमुख मंदार केसकर, मोनिका शहा, स्वानंदी काणे यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.


_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages