काल चंद्रभागेत वाहुन गेलेल्या श्रावण हरसुळे या भाविकाचा अद्याप शोध नाही... उद्या शोधकार्य हाती घेण्याचे प्रांताधिकार्‍यांचे आश्‍वासन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 27 September 2019

काल चंद्रभागेत वाहुन गेलेल्या श्रावण हरसुळे या भाविकाचा अद्याप शोध नाही... उद्या शोधकार्य हाती घेण्याचे प्रांताधिकार्‍यांचे आश्‍वासन


पंढरपूर (प्रतिनिधी):- काल दि. 26 सप्टेंबर रोजी चंद्रभागेच्या तीरावरील महाद्वार घाटावर स्नान करत असताना श्रावण हरसुळे (वय 32), रा. धर्मापुरी, ता.जि.परभणी हे भाविक पुराच्या पाण्यात वाहुन गेले आहेत. या भाविकाचा अद्यापही शोध लागला नाही. त्यामुळे हरसुळे यांचे नातेवाईक चिंतेत आहेत. 

दरम्यान चिंताग्रस्त नातेवाईकांनी आज आमदार भारत भालके यांची भेट घेवुन हरसुळे यांचा शोध घेण्यास टाळाटाळ झाल्याचे सांगितले. आमदार भारत भालके यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याशी संपर्क साधुन याबाबतीत चौकशी केली असता, ‘उद्या शोधकार्य हाती घेण्याचे आश्‍वासन प्रांताधिकारी ढोले यांनी दिले आहे. अशी माहिती सदर भाविकाच्या नातेवाईकांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.

संबंधीत वाहुन गेलेल्या भाविकाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास
  8830503846,  8668740301 ,   8669281860,   9860035768 या मोबाईलवर संपर्क साधावा अशी विनंती या भाविकाच्या नातेवाईकांनी केली आहे.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________

_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

add