आमदार प्रशांत परिचारक यांचे शुभहस्ते शिरगांव येथे विविध विकास कामाचे उद्घाटन-ज्ञानेश्‍वर वाडेकर - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 12 September 2019

आमदार प्रशांत परिचारक यांचे शुभहस्ते शिरगांव येथे विविध विकास कामाचे उद्घाटन-ज्ञानेश्‍वर वाडेकर


मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत शिरगांव-ढवळस रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन तसेच आमदार प्रशांत परिचारक यांच्या आमदार फंडातून दलित वस्ती समाज मंदिर व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्‍वर वाडेकर यांनी दिली.

वरील रस्त्याच्या कामासाठी रू.1 कोटी 46 लाख व दलित वस्ती येथे समाज मंदिर बांधणेसाठी रू.5.00 लाख असा निधी मंजूर झालेला आहे. स्वातंत्र्यकाळापासून रखडलेल्या रस्ता आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रयतूतून मंजूर करण्यात आला त्याबद्दल ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख, पंचायत समिती सदस्या राजश्रीताई भोसले व पंचायत समिती सदस्य भैय्या देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत या विविध कामाचे आयोजन करण्यात आले होते.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages