स्वरस्वप्न व्हायोलिनवादनान पंढरपूरकरांची जिंकली मने


पंढरपूर प्रतिनिधी :- गणेशोत्सवानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आयोजित संगीत महोत्सवातील चौथे पुष्प स्वप्ना दातार प्रस्तुत स्वरस्वप्न सादर झाले प्रथम सुरवातीला विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा व दिपप्रज्वलन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य भगरे गुरुजी ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर शिवाजी महाराज मोरे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड साहेब स्वप्नाताई दातार विभव खंडोळकर यांच्या हस्ते होऊन बाल कलाकारांच्या अप्रतिम स्वरस्वप्न या व्हायोलिन वादनाला सुरुवात झाली प्रथम काही शास्त्रीय रागातील बंदिशी त्यामध्ये यमन. तिलककामोद. देश. केदार. झिंझोटी. रागातील बंदिश ऐकून दीडशे वर्षाची परंपरा असलेल्य चैतन्य कुंटे यांनी स्वरबद्ध केलेल्या बंदिशी वाजवून रसिकांची वाहवा मिळवली. त्यानंतर अनेक अभंग सुंदर ते ध्यान.खेळ मांडीयेला.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे. गगन सदन तेजोमय.याबरोबरच गदिमा वीर सावरकर यांची देशभक्तीपर गीत वेडात मराठे वीर दौडले सात. जयस्तुते.शुर आम्ही सरदार आम्हाला.अशी विविध देशभक्तीपर गाणे ऐकून धुंदी-कळ्यांना-धुंदी-फुलांना.असा बेभान हा वारा अशी वेगवेगळी गीत आपल्या बालकलाकारांनी व्हायोलिनमधे लिलया वाजवून सर्व पंढरपूर रसिका श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून रसिकश्रोत्यांची मन जिंकली यामध्ये एकूण पंधरा बालकलाकार होते या सुंदर कार्यक्रमाचं निवेदन संचलन स्वप्नाताई दातार विभव खंडोळकर आणि ईश्वर घोरपडे यांनी केलं होतं.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

या सर्व व्हायोलिन वादकांना उत्तम साथ तबल्याची मनोज देशमुख रोशन चांदगुडे पखवाज भागवत चव्हाण साईड रिदम आदित्य कीबोर्ड तुषार दीक्षित यांनी सुंदर साथ-संगत करून रसिकांना मन डोलायला लावलं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष सहअध्यक्ष सर्व सदस्य कार्यकारी अधिकारी सचिन ढोले साहेब व्यवस्थापक बालाजी पुदलवाड साहेब सुधीर घोडके हनुमंत ताठे ज्ञानेश्वर दुधाने आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला

_________________________________________________


__________________________________________________________________________________________________-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com