पाण्याच्या नावाखाली आमदार भालकेंनी 10 वर्षे चाखली सत्तेची फळे... सदाभाऊ खोत यांचा भारत भालकेंवर निशाणा - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 14 October 2019

पाण्याच्या नावाखाली आमदार भालकेंनी 10 वर्षे चाखली सत्तेची फळे... सदाभाऊ खोत यांचा भारत भालकेंवर निशाणा


 आमदार भारत भालके यांनी  गेल्या दहा वर्षापासून पाणी आणतो म्हणून सत्तेची फळं चाखली. मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील जनतेची केवळ  दिशाभूल करत सत्ता उपभोगन्याचे काम केले असून,  पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजप आणि सेना युतीचे सरकार सत्तेत  येणार असल्याने मंगळवेढा तालुक्यातील मतदारांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील भाजप-सेना युती व रयत क्रांती चे अधिकृत उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. असे आवाहन  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भोसे तालुका मंगळवेढा येथील प्रचार सभेत केले.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________

(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात

नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर


मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे

💯% फरक नाहीतर पैसे परत

😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट

आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत


घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999

व्हाट्स अप नंबर: 8888959582

सोलापूर प्रतिनिधी

Mallikarjun swami

8644809999 9588488845

पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178

उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________
यावेळी व्यासपीठावर माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी आमदार प्रशांत परिचारक पंचायत समिती सदस्य सुरेश ढोणे नितीन पाटील दादासो गरंडे कांतीलाल ताटे भारत पाटील जयंतराव साळे गौडापा  बिराजदार सूर्यकांत ठेंगील काशिनाथ पाटील नितीन पाटील दीपक वाडदेकर नामदेव जानकर बापूराव मेटकरी सुरेश कांबळे विजय बुरकुल बंडु जाधव धनंजय गडदे दत्तात्रय ताटे आदी मान्यवर उपस्थित होते.

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages