Pandharpur Live : 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात आज साधारणपणे 75 टक्के मतदार आपला हक्क बजावतील. आज सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार केंद्रांमध्ये एकुण 59 . 18 टक्के मतदान झालेले होते. यानंतर विविध मतदान केंद्रांमध्ये मतदानासाठीची गर्दी वाढलेली आढळून आली. सायंकाळी 6 वाजल्यानंतरही मतदानासाठी रांग लागल्याचे चित्र दिसुन आले. रात्री उशीरपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु असल्याने अंतीम अधिकृत आकडेवारी येण्यास वेळ लागणार आहे. साधारणपणे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील मतदान सरासरी 75 टक्के पर्यंत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या रिंगणात एकुण 20 उमेदवार आहेत. मुख्य लढत ही सुधाकर परिचारक, भारत भालके व समाधान आवताडे यांच्यात आहे. येत्या 24 तारखेला परिचारक-भालके की आवताडे आपल्या अंगावर गुलाल घेणार याची उत्सुकता लागुन राहिली आहे.
आज सकाळी 9 वाजता 3.2 टक्के, 11 वाजता 12.95 टक्के, दुपारी 1 वाजता 26.54 टक्के, दुपारी 3 वाजता 42.03 टक्के तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 59.18 टक्के एवढे मतदान झालेले होते. दुपारनंतर मतदानासाठी मतदारांची गर्दी वाढत गेली. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. अनेक वयोवृध्द व अपंग मतदारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसुन आले. निवडणुकीसाठी पोलीसांचा चोख बंदोबस्त होता. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण आवचर, पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी सचिन ढोले, सहाय्यक निवडणुक अधिकारी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तहसिलदार वैशाली वाघमारे, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनी काम पाहिले. सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

पंढरपूर शहर व तालुक्यातील मतदानाची छायाचित्रे
मंगळवेढा शहर व तालुक्यातील मतदानाची छायाचित्रे

(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
No comments:
Post a Comment